राजीव गांधी जयंती व सदभावना दिवस

आज दि. २०/०८/२०२६ रोजी प्रादेशिक कार्यालय नाशिक येथे  राजीव गांधी जयंती निमित्त सदभावना दिवस प्रतिज्ञा घेण्यात आली.