रजा

अ क्र
शासन निर्णय क्रमांक व दिनांक
विषय
थोडक्यात
शेरा
1 22-03-1961 STUDY LEAVE
2 04-04-1961 HOSPITAL LEAVE
3 15-11-1961 COUNTING OF EXTRA ORDINARY LEAVE AVAILED OF FOR THE PURPOSE OF SCIENTIFIC AND TECHNICAL STUDIES FOR INCREMENTS
4 30-01-1962 LEAVE EXTENSION OF BEYOND THE DATE OF COMPUSORY RETIREMENT
5 23-10-1963 TRAVEL CONCESSION TO GOVT SERVANTS DURING REGULAR LEAVE
6 19-05-1964 TRAVEL CONCESSION TO GOVT SERVANTS DURING REGULAR LEAVE
7 14-11-1964 TRAVEL CONCESSION TO GOVT SERVANTS DURING REGULAR LEAVE
8 13-05-1965 शासकीय कर्मचा-यांच्‍या रजा प्रवास सवलतीबाबत
9 09-12-1965 TRAVEL CONCESSION TO GOVT SERVANTS DURING REGULAR LEAVE
10 11-10-1968 AMENDMENT TO BOMBAY CIVIL SERVICES RULE 753 AND RULE 6 THE REVISED LEAVE RULE 1935
11 23-11-1971 LEAVE RULE EARNED LEAVE AND LEAVE ON AVERAGE PAY SURRENDER OF PAYMENT OF LEAVE SALARY
12 29-10-1973 LEAVE RULE EARNED LEAVE AND LEAVE ON AVERAGE PAY SURRENDER OF PAYMENT OF LEAVE SALARY
13 22-02-1974 LEAVE RULE EARNED LEAVE AND LEAVE ON AVERAGE PAY SURRENDER OF PAYMENT OF LEAVE SALARY
14 24-07-1974 LEAVE RULE EARNED LEAVE AND LEAVE ON AVERAGE PAY SURRENDER OF PAYMENT OF LEAVE SALARY
15 2३-10-1975 REVISED RULES 1935 LIBERALISATION OF THE PROVSION OF
16 31-03-1976 समर्पीत अर्जित रजेचे फायदे देणे बंद करणेबाबत अर्जात रजेच्‍या रोखीकरण करणेचा फायदा घेणेची गट पध्‍दती रद्य करणे बाबत
17 30-08-1976 SIMPLIFIACATION OF METHOD OF CALCULATION OF LEAVE SALARY LEAVE SALARY WHILE ON EARNED LEAVE EQUAL TO THE LAST PAY DRAWN
18 08-12-1976 LEAVE TRAVEL CONCESSION TO GOVT SERVANTS, POSTED OUT SIDE THE STATE DURING REGULAR LEAVE
19 25-04-1978 CASH PAYMENT IN LIEU OF UNTILISED EARNED LEAVE ON THE DATE OF RETIREMENT
20 27-02-1979 EARNED LEAVE AS LEAVE PREPARATORY TO RETIREMENT RAISING THE LIMIT TO 180 DAYS EARNED lEAVE 180 DAYS
21 20-03-1981 PREFIXING AND SUFFIXING SUNDAYS AND PUBLIC HOLIDAYS TO CASUAL LEAVE
22 16-04-1981 शासकीय कर्मचा-याना स्व्ग्रामी जाण्यासाठी प्रवास सवलत
23 14-07-1981 कुटुंब कल्‍याण कार्यक्रमाखाली संतती प्रतिबंधक शस्‍त्रक्रिया करुन घेणा-या औद्योगिक व औद्योगिकेतर राज्‍य शासकीय कर्मचा-याना विशेष नैमित्‍तीक रजा देण्‍या बाबत कु क कार्यक्रम खाली संतती प्रतिबंधक शस्रक्रिया
24 19-02-1982 एका प्रकारच्या राजेचे दस-या प्रकारच्या रजेत परीवर्तन करण्याबाबत
25 18-02-1983 स्वेछेने सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांना अंतिम रजा देण्याबाबत
26 05-03-1983 पुननियुक्त शासकीय कर्मचा-या अर्जित रजेच्या रोख मूल्या चे प्रदान
27 13-05-1987 TRAVEL CONCESSION TO GOVT SERVANT DURING REGULAR LEAVE
28 11-05-1989 राज्य शासकीय कर्मचा-यांच्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळं स्पर्धेमधील सह खेलाडूना रजा
29 10-04-1990 असाधारण रजेवर असताना स्वेछानिवृत्ती विशेष असाधारण रजा विशेष असाधारण रजा
30 09-11-1990 अर्जित रजा परीगणना करण्याच्या पद्धतित सुधारणा अर्जित रजा व् अर्धवेतनी रजा परिगणना सुधारणा अर्जित 30 अर्धवेतनी 20 नियम 50 व् नियम 60
31 09-11-1990 अर्जित रजा परिगणना करण्‍याच्‍या पध्‍दतीत सुधारणा परिगना पध्तितित सुधारणा नियम 51 व् नियम 61 अर्जित रजा
32 01-01-1991 अर्जित रजा परीगणना करण्याच्या पधतितित सुधारणा अर्जित रजा
33 20-09-1991 महा नागरी सेवा (रजा ) नियम १९८१ चा नियम 50(2) एका वेळी उपभोगन्याचा अर्जित रजेच्या मर्यादेमधे वाढ
34 3-11-1992 रुग्‍ण म्‍हणून सेवानिवृत्‍त होणा-या कर्मचा-याना शिल्‍लक रजेचे रोख्‍ं सममूल्‍य देण्‍या बाबत रुग्‍ण म्‍हणून सेवानिवृत्‍त होणा-या कर्मचा-याना शिल्‍लक रजेचे रोख्‍ं सममूल्‍य देण्‍या बाबत (नियम 68 मधे सुधारणा )
35 05-01-1993 पक्षघात झालेल्या खाजगी शालातील शिक्षक व् शिक्षेत्तर कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी यांना लागु असलेल्या रजा विषयक सवलती लागु करने
36 30-01-1993 भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-याना रजेचेतील प्रवास सवलत
37 07-05-1994 नियतवयोमान सेवानिवृत्त होताना शासकीय कर्मचा-याच्या खाती शिल्लक असलेल्या अर्धवेतनी रजेचे रोखीकरण नियत वयोमान सेवानिवृत होताना शासकीय कर्मचारी खाती शिल्लक असलेल्या अर्धवेतनी रजेचे रोखिकरण
38 16-07-1994 राजपत्रित शासकीय कर्मचा-याना र जा मंजूर करण्याच्या आणि शासकीय कर्मचा-याना अध्ययन रजा मंजूर करण्याच्या शक्ती प्रदान करनेबाबत अध्ययन रजा (भरता बाहेर रजा ८० मधे सुधारणा अध्ययन रजा
39 12-08-1994 रजेशिवाय असलेल्‍या अनुपस्थितीच्‍या कालावधी भूतलक्षी प्रभावानेअसाधारण रजेमध्‍ये परिवर्तन करण्‍या संबंधी अधिकार
40 28-03-1995 चार वर्षातून एकदा महाराष्ट्रात कोठेही जाण्यास रजा प्रवास सवलत महाराष्ट्र दर्शन
41 30-03-1995 ट्रेकिंग एक्सपिडीशन्स मधे भाग घेणा-या शासकीय कर्मचा-याना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करने बाबत
42 05-04-1995 महाराष्ट्र नागरी सेवा (रजा )नियम १९९८१ चा नियम ७३(१) (डी)घेणा-या महिला शासकीय कर्मचारीयाना देय रजा मंजूर करने बाबत
43 04-08-1995 राजपत्रित व् अराज पत्रित कर्मचा-यांचे औग १९९५ वेतन तसेच महा राज्याच्या निवृतीवेतन धारकाचे औग १९९५ चे निवुती वेंतन वितरित करण्याबाबत प्रसूति रजा सुधारणा , 90 दिवस प्रसूति रजा गर्भपात रजा ४५ दिवस प्रसूति रजा
44 27-09-1995 सेवानिवत्त होतांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या खाती शिल्लक असलेल्या अर्धवेतनी रजेचे रोखीकरण
45 30-11-1995 स्वेछेने /रुग्णतेने सेवानिवृत्त होणा-या किंवा करण्यात येणा -या शासकीय कर्मचा-याना शिल्लक अर्जित रजेचे रोख समतुल्य मंजूर करण्यासंबधातील खुलासा स्वेछेने/रुग्णतेने सेवानिवृत्त कर्मचारी खाती शिल्लक असलेल्या अर्जित रजेचे समतुल्य मिलने बाबत (नियम 68 मधे सुधारणा ) अर्जित रजा
46 31-01-1996 चार वर्षातून एकदा महाराष्ट्‌ᅠात कोठेही जाण्यास रजा प्रवास सवलत -जिल्हा परिषद कर्मचा-यांना लागू करण्याबाबत महाराष्ट्र दर्शन
47 20-06-1996 विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या अर्जित / अर्धवेतनी रजा वेतनाची रोख सममूल्य रकमेवर व्याज देण्याबाबत.
48 06-12-1996 दीर्घ सुट्टी विभागामधे सेवेत असलेल्या व्यक्तिना अर्जित रजा
49 01-03-1997 शासकीय सेवे तदर्थ / आस्थायी नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचा-याना रजा तदर्थ /अस्थाई कर्मचारी रजा
50 20-03-1998 कुटुंब कल्‍याण कार्यक्रमाखाली संतती प्रतिबंधक शस्‍त्रक्रिया करुन घेणा-या औद्योगिक व औद्योगिकेतर राज्‍य शासकीय कर्मचा-याना वीशेष नैमित्‍तीक रजा देण्‍या बाबत कु क कार्यक्रम खाली संतती प्रतिबंधक शस्रक्रिया
51 01-01-1999 AMENDMENTS TO ALL INDIA SERVICES (LEAVE RULES १९५५
52 09-05-2000 शासकीय कर्मचा-यांना विकलांगता रजा मंजूर करण्यासंबंधातील खुलासा. शासकीय कर्मचा-यांना विकलांगता रजा मंजूर करण्यासंबंधातील खुलासा. (नियम 75,76 )
53 06-06-2000 महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम १९९८
54 11-08-2000 स्वग्राम आणि रजा प्रवास सवलत स्वग्राम आणि रजा
55 10-02-2001 स्वग्राम आणि रजा प्रवास सवलतीच्या स्वग्राम आणि रजा
56 17-02-2001 स्वग्राम आणि रजा प्रवास सवलती : कुटुंबाची व्याख्या सुधारणा स्वग्राम आणि रजा
57 05-02-2001 रजा निवृत्ती वेतना साठी हिशोबात घेणे २४० वरून ३०० ची अधिसूचना (नियम 68,69)
58 07-10-2002 विशेष असाधारण रजा योजना मुदतवाढ विशेष असाधारण रजा
59 02-06-2003 महराष्‍ट्र नागरी सेवा नियम अ‍धीकाराचे प्रत्‍यायोजन
60 27-06-2003 विपश्यना रिसर्च इंस्टीटूट विपशना, योग 14 दिवस परावर्तित रजा
61 25-08-2003 विशेष असाधारण रजा योजना मंजुरीबाबत मार्गदर्शन सुचना विशेष असाधारण रजा विशेष असाधारण रजा
62 03-02-2004 विशेष असाधारण रजा योजना विशेष असाधारण रजा विशेष असाधारण रजा
63 27-02-2004 राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळं स्पर्धांमधील सहभागामुळें राज्य शासकीय कर्मचारी यांना दयावयाच्या अतिरिक्त वेतनवाढ /वेतनवाढी व अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत खेलाडूना रजा खेलाडूना रजा
64 14-01-2005 विशेष असाधारण रजा योजना मुदतवाढ विशेष असाधारण रजा विशेष असाधारण रजा
65 20-01-2005 महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 मधील नियम – 79मध्ये एडस्‌ या रोगाचा समावेश करण्याबाबत नियम ७९
66 01-02-2005 भविष्य निर्वाह निधितिल वर्गणीची रक्कम नियत वयोमाना नुसार सेवा निवृती लगत पूर्वीची शेवटच्या 3 महिन्यात न भरणबाबत
67 09-06-2005 अर्जित अथवा वैद्यकीय रजा मंजूर करण्याबाबत.
68 21-07-2005 प्राथमिक शिक्षण सेवकांना नॅमित्तीक रजा मंजूर करणेबाबत
69 23-08-2005 सेवानिवृत्तीपूर्वीची असाधारण रजा मंजूर करण्याचे अधिकार मंत्रालयीन विभागांना प्रत्यायोजित करण्याबाबत
70 25-08-2005 विशेष असाधारण रजा योजना विशेष असाधारण रजा विशेष असाधारण रजा
71 25-10-2005 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्रसुती रजेच्या विद्यमान तरतुदींमध्ये सुधारणा आणि मुल दत्तक घेणा-या महिला कर्मचा-यांना देय व अनुज्ञेय रजा
72 06-12-2005 महाराष्ट्र नागरी सेवा (रजा)(सुधारणा )2005 विशेष रजा मंजूर करण्यात आल्यावर वर्षाच्या सुरुवातीस अर्जित रजा जमा नियम 3 अ क्षयरोग, कर्करोग/पक्षघात
73 20-12-2005 विशेष असाधारण रजा योजना मुदतवाढ विशेष असाधारण रजा योजना मुदतवाढ विशेष असाधारण रजा
74 17-02-2006 महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ७९ मधे एड्स या रोगाचा समावेश करण्याबाबत
75 29-06-2006 नागरी सेवा (रजा ) (सुधारणा ) नियम २००६ निलबंधीन असताना किवा चौकशी अथवा फौजदारी कार्यवाही प्रलंबित असताना (नियम 68 मधे 6 अ अन्वये अंतर्भुत
76 28-08-2006 राष्ट्रीय किंवᅠा आंतरराष्ट्रीय खेळं स्पर्धामधील सहभागामुळें राज्य शासकीय कर्मचारी यांना द्यावयाच्या अतिरिक्त वेतनवाढ / वेतनवाढी व अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत ᅠᅠ..ᅠ खेलाडूना रजा खेलाडूना रजा
77 06-12-2006 स्वग्राम रजा प्रवास सवलत /रजा प्रवास अंतर्गत विमान प्रवास
78 22-12-2006 विशेष असाधारण रजा योजना 31-12-2006) नंतर बंद. असाधारण रजा योजना 31-12-2006) नंतर बंद.
79 26-02-2007 ट्रेकिंग एक्सपिडीशन्स मध्ये भाग घेणा-या शासकीय कर्मचा-यांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करणेबाबत खेलाडूना रजा खेलाडूना रजा
80 05-03-2007 दि 4 व 5 २००६ रोजी अतिवृष्टिमुळ तसेच दि 11-6-२००६ रोजी झालेल्या BOMB स्पोटामुळ दि 12-7-२००६ रोजी कार्यलयात उपस्थीत राहू न शकलेल्या ब्रूहमुंबई तील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचा-यांना नैमित्त्तिक रजा मंजूर करण्याबाबत
81 06-06-2008 महाराष्ट्र नागरी सेवा (रजा)(सुधारणा )2008 सेवेत मृत्यु झाल्यास कुटुंब यांना प्रदेय रजा वेतनाच्या रोख समतुल्य रजा नियम 69 मधे सुधारणा (कुटुंब )
82 25-07-2008 महाराष्ट्र नागरी सेवा (रजा)(सुधारणा )2008 रजेचे स्वरूप बदलने नियम 14 (१) कामावर रुजू झाल्यापासून 30 दिवसात विनंती करने
83 24-08-2009 राज्य शासकीय महिला कर्मचारी यांची प्रसुती रजा मर्यादा १८० दिवस (नियम ७४ ) प्रसुती रजा मर्यादा १८० दिवस
84 27-08-2009 अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करण्याबाबत.
85 10-11-2009 अर्जित रजेचे रोखीकरण (एका ठोक रकमेत).
86 29-10-2010 जनगणनेच्‍या कामात सहभागी झालेल्‍या शिक्षकांना बदली रजा मिळणेबाबत
87 10-12-2010 अर्जित रजेचेरोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करण्याबाबत अर्जित रजा
88 11-10-2011 अर्जित रजा परिगणना करण्‍याच्‍या पध्‍दतीत सुधारणा अर्जित रजा
89 13-08-2013 राज्य क्रिडा धोरण – 2012. शासकीय/निमशासकीय सेवेतील खेळाडंच्या पालकांना रजा सवलती देण्याबाबत. खेलाडूना रजा खेलाडूना रजा
90 10-06-2015 राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना देय असलेल्या रजा प्रवास सवलती संदर्भातील तरतूदींमध्ये सुधारणा करणेबाबत…
91 15-01-2016 प्रसुती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबत प्रसूति रजा संदर्भात कालावधीची अट वगळने नियम ७४ प्रसूति रजा
92 24-06-2016 रजेचे रोखीकरण – स्वेच्छानिवृत्त, रुग्णता निवृत्त, राजीनामा. राजीनामा दिल्यास अर्जित रजे इतके रजेचे रोखिकरण नियम 68
93 21-09-2016 विकलांग अपत्य असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत. विकलांग /आत्ममग्न, सेरेब्रल पाल्सी, मतिमंद अपत्य असून पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचारी यस संपूरण सेवेत ७३० दिवस विशेष बालसंगोपन रजा बाल संगोपन रजा
94 15-03-2017 दत्तक मुल घेणाऱ्या राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यास 180 दिवस विशेष रजा करण्याबाबत.
95 07-03-2018 सातव्या वेतन आयोगानुसार रजा प्रवास सवलतीमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांबाबत.
96 23-07-2018 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत. बाल संगोपन रजा
97 15-12-2018 राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत. बाल संगोपन रजा
98 24-05-2019 अर्जित रजेचे रोखीकरण सुधारीत वेतन संरचनेनुसार करणेबाबत. अर्जित रजा
99 28-05-2019 महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम,2019 मधील सुधारणा
100 20-06-2019 राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, मुंबई जिल्हा यांनी दि.21 व 22 सप्टेंबर, 2017 या कालावधीत पुकारलेल्या 2 दिवसांच्या पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत…
101 09.03.2023- विकलांग अपत्य