माहिती अधिकार

अ.क्र.
परिपत्रक/ शा. नि. क्र. व दिनाक
विवरण
माहिती अधिकार अधिनियम २००५ क्रमांक २२
यशदा पुस्तक क्र १ माहिती अधिकार कायद्याची एतिहासिक पार्श्वभूमी अणि महत्वाच्या संकल्पना
यशदा पुस्तक क्र २ माहिती अधिकार अधिनियम २००५, सार्वजिनिक प्राधिकरण अणि त्यांच्या जबाबदा-या
यशदा पुस्तक क्र ३ माहिती अधिकार अधिनियम २००५, अणि त्या अंतर्गत नियम
यशदा पुस्तक क्र ४ माहिती अधिकार अधिनियम २००५, शासन आदेश,परिपत्रके आणि महत्वपूर्ण न्यायनिर्णय
साप्रवि शा परिपत्रक क्र ममाअ-२००२/प्रक्र१२७/०२/५ दि ०३/११/२००४ माहिती अधिकार अधिनियम,२००२ अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जाची /अपीलाची माहिती पाठविणेबाबत
साप्रवि क्र आरटीआय२००५/सीआर ३१५/०५/५ दि ११/१०/२००५ माहिती अधिकार अधिनियम,२००५
साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र १९०/०५/५ दि १८/०६/२००५ माहिती अधिकारा संदर्भात केंद्र शासनाच्या प्रस्तावित अधिनियमातील तरतूदीनुसार पूर्व तयारी करण्याबाबत
साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र १९०/०५/५ दि ०६/०८/२००५ माहिती अधिकारा संदर्भात केंद्र शासनाच्या प्रस्तावित अधिनियमातील तरतूदीनुसार पूर्व तयारी करण्याबाबत
साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र २३०/०५/५ दि १८/०६/२००५ माहिती अधिकारा संदर्भात केंद्र शासनाच्या प्रस्तावित अधिनियमातील तरतूदीनुसार पूर्व तयारी करण्याबाबत
साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र २९३/०५/५ दि ०६/०९/२००५ माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या अमलबजावणी बाबत
साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र ३१५ (भाग-2) /०५/५ दि ०१/१२/२००५ माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या अंमलबजावणीच्या नियमाबाबत
साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र ४३०/०५/५ दि २०/०१/२००६ माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या कलम २५(2) व (३) नुसार कार्यवाहीचा अहवाल सादर करणे बाबत
सा प्र वि क्र केंमाअ-२००६/प्र क्र ७ /०६ / पाच दि २०/०६/२००६ माहिती अधिकार अधिनियम,२००५ दारिद्ररेषेखालिल व्यक्तीनि सादर केलेला पुरावा ग्राह्य धरणे बाबत
१० सा प्र वि शा परीपत्रक क्र केंमाअ-२००७/प्र क्र३४ /०७/५ दि ९/५/२००७ माहिती अधिकार अधिनियम,२००५ माहिती उपलब्ध करून देण्याकरिता घ्यावयाच्या शुल्काबाबत
११ सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००७/प्र क्र३४ /०७/५ दि २८/५/२००७ माहिती अधिकार अधिनियम,२००५ माहिती उपलब्ध करून देण्याकरिता घ्यावयाच्या शुल्काबाबत
१२ सा प्र वि परिपत्रक क्र केंमाअ-२००६/११०२/प्र क्र ४४ /०७/५ दि ३१/०५/२००७ माहिती अधिकार अधिनियम,२००५ बाबत
१३ सा प्र वि परीपत्रक क्र केंमाअ-२००७/प्र क्र ६५/०७/६ (मा.अ) दि ०६/११/२००७ माहिती अधिकार अधिनियम,२००५ मधील कलम १९(१) अन्वये प्रथम अपिलीय प्राधीकारी यांनी त्यांच्या कडे प्राप्त होणारे सर्व अपिले विहित मुदतीत निकालात काढण्याबाबत
१४ सा प्र वि परिपत्रक क्र केंमाअ-२००७/११८२/प्र क्र ६५/०७/६ (मा.अ) दि १२/१२/२००७ माहिती अधिकार अधिनियम,२००५ मधील कलम १९(१) अन्वये प्रथम अपिलीय प्राधीकारी यांनी त्यांच्या कडे प्राप्त होणारे सर्व अपिले विहित मुदतीत निकालात काढण्याबाबत
१५ सा प्र वि परीपत्रक क्र केंमाअ-२००७/७४/प्र क्र १५४ /०७/६ दि ३१/०३/२००८ माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गतप्राप्त अपिले विहित मुदतीत निकालात काढण्याबाबत
१६ सा प्र वि परीपत्रक क्र अहत-१००८/प्र क्र १८ /०८/११- अ दि १५/०५/२००८ माहिती अधिकार अधिनियम,२००५ अन्वये जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय प्राधिकारी यांच्या नावाचे फलक लावण्याबाबत
१८ सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००८/प्र क्र ९३/०८/सहा(मा.अ ) दि ०६/०९/२००८ माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जासंदर्भात अकिफायतशीर पत्रव्यवहार टाळून विहित मुदतीत निकालात काढण्याबाबत
१९ सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२०११/४०८/ प्र क्र २२९/११ /सहा दि ०६/०९/२००८ माहिती अधिकार अधिनियम,२००५ करिताच्या बोधचीन्हा बाबत
२० सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००८/८७०/ प्र क्र ३००/०८ /सहा दि १३/०५/२००९ माहिती अधिकारा संदर्भात अर्जदाराशी केल्या जाणाऱ्या पत्रव्यव्यवहारावर कार्यालयाचा दूरध्वनी क्र. फॅक्स क्र व ई- मेल आयडी ई नमूद करण्याबाबत
२१ सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००८/१२६४/ प्र क्र४३७/०८ /सहा दि १३/०५/२००९ माहिती अधिकार अधिनियम,२००५ बाबत प्राप्त होणाऱ्या पत्राच्या तसेच अहवालाच्या अनावश्यक प्रती बाबत सूचना
२२ राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र राज्य पुणे परीपत्रक क्र संकीर्ण/२००९/ प्रक्र ५१/०९/ आस्था दि ०५/०८/२००९ कार्यपद्धती बाबत सूचना, कलम ४ ची अंमलबजावणी
२३ ग्राम वि व ज सं वि शा परिपत्रक क्र माअअ-२००९/ प्रक्र ७३/ समन्वयक कक्ष दि १०/०८/२००९ माहिती अधिकार अधिनियम,२००५ खाली प्राप्त अर्जावर वेळेत कार्यवाही करणे
२४ सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२०११/४०८/ प्र क्र २२९/११ /सहा दि २२/११/२०११ माहिती अधिकार (सुधारणा),नियम २००५ करिताच्या बोध चिन्हा बाबत
२५ सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००९/४०८/ प्र क्र ३९८/०९ /सहा दि ३१/०५/२०१२ माहिती अधिकार (सुधारणा),नियम २०१२
२६ सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००९/४०८/ प्र क्र ३९८/०९ /सहा दि ३१/०५/२०१२ माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त माहिती अथवा इतर स्त्रोताद्वारे प्राप्त <झालेले शासकीय अधिकाऱ्याविरुद्धचे पुरावे सादर झाल्यास त्वतीत दंडात्मक कारवाई करण्याबाबत
२७ सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ एप्रिल २०१३ अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ,
२८ सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२०१३/१५६/ प्र क्र ३६०/सहा दि ०९/०५/२०१४ माहिती अधिकार (सुधारणा),नियम २००५ मधील कलम ४ व ५ च्या अमलबजावणीबाबत
२९ साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१२/प्र क्र ४७९ सहा दि १७/१०/२०१४ माहिती अधिकार अधिनियम,२००५ मधील तरतुदीनुसार व्यापक जनहिताशी सबंध नसलेली वैयक्तिक स्वरुपाची माहिती न पुरविने बाबत
३० महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. संकिर्ण 2015/प्र.क्र. (247/15) सहा. . दिनांक- 29.4.2015. माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या अंमल बजावणीबाबत
३१ महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. संकिर्ण २०१५/प्र.क्र. (४७/१५) सहा. . दिनांक- ५.५.२०१५. माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ४(१) (अ) (बी) च्या अंमल बजावणीबाबत
32 साप्रवि शा परिपत्रक क दिनांक २६-१०-२०१५ माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंमलबजावणीबाबत
33 साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१५/प्र क्र (२२२/१५)सहा दि ०१/१२/२०१५ माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या अंमलबजावणीबाबत व्दितीय अपील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत
34 साप्रवि शा परिपत्रक क दिनांक ०१ -१२ -२०१५ कारागृहातिल न्यायाधीन वा शिक्षाधीन बंदयाना माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये त्यांनी माहिती मागविताना दारिद्ररेषे खालील अर्जदार न समजन्याबाबत
35 साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१५/प्र क्र (२३६/१५)सहा दि १९/१२/२०१५ माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गत माहिती मागविणाऱ्या अर्जदारांना माहिती उपलब्ध करून देण्याबाबत
36 साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१५/प्र क्र (२५२/१५)सहा दि २८/०१/२०१६ माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या कलम ४ मधील तरतुदीच्या अंमलबजावणीबाबत
37 महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. संकिर्ण २०१६/प्र.क्र. (१५५/१६) सहा. दिनांक- ७.९.२०१६. माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत स्वताःशीच संबंधीत माहिती अर्ज वा अपील अर्ज निकाली न काढण्याबाबत
38 महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्र. तक्रार-२६१५/१४५०/प्र.क्र.२९९/२१ . दिनांक : १३ ऑक्टोबर, २०१६. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत मा. मंत्री/राज्यमंत्री यांचे कार्यालयात जन माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी पदनिर्देशित करणेबाबत.
39 महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. संकिर्ण २०१६/प्र.क्र.१६१/२०१६/सहा. मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ दि. २०.१०.२०१६ Online R.T.I व्दारे प्राप्त झालेले अर्ज विहित कालावधित निकाली काढण्यासंदर्भात.
40 . महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. रामाआ २०१६/प्र.क्र. (१७८/१६) सहा. दिनांक- १.२.२०१७. राज्य माहिती आयोगाने माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनास केलेल्या शिफारशींचे अनुपालन करण्याबाबत
41 साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१७/प्र क्र (२०८/१७)सहा दि १७/११/२०१७ माहितीच्या शुल्काची रक्कम अर्जदारास टपालखर्चासह कळविण्याबाबत आणि माहिती अधिकाराशी संबधित पत्रव्यवहराचा आढावा घेऊन त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्याबाबत
42 महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०१८/प्र.क्र.६६/सहा, दि. १३ एप्रिल, २०१८ माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम ४ ची प्रभावी अंमलबजावणी सर्व सार्वजनिक प्राधीकरणांकडून होणेबाबत.
43 महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो), शासन परिपत्रक क्र. मग्रारो-२०१८/प्र.क्र.४२/रोहयो-६अ १ दिनांक : ११ जुलै, २०१८. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ कलम ५(१) व ५(२) अन्वये जिल्हा तक्रार निवारण प्राधिकारी यांना जन माहिती अधिकारी तसेच कलम १९ (१) अन्वये अध्यक्ष, अपिलीय प्राधिकरण, मुंबई यांना अपिलीय प्राधिकारी म्हणून घोषित करणेबाबत…
44 साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१8/प्र क्र 45/कार्या -६ दि २६/११/२०१८ माहिती अधिकार अधिनियम,२००५ नागरिकांना अवलोकनार्थ अभिलेख उपलब्ध करून देणेबाबत
45 साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१९ /प्र क्र 1८ / -६ दि 1२ /०२ /२०१९ माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या कलम 4(1) (क)(ख) च्या अमलबजावणी
46 ग्रामविकास विभाग १०-१२-२०२१ माहिती अधिकार अधिनियम,२००५ प्रभावी अंमलबजावणी करणे
47 महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण २०२०/प्र.क्र.६२/१८ (र.व का.) ०३२ दिनांक : १७ मे, २०२२. अर्धन्यायिक स्वरुपाच्या प्रशासकीय सुनावण्या घेण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा (ऑनलाईन सुनावणीचा) पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत.
48 16-02-2023 माहिती अधिकार अधिनियम,२००५
4९ महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. साप्रवि-१२०२२/२८/२०२५-साप्रवि (माहिती / कार्या-६) . दिनांक : २९ डिसेंबर, २०२५ माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत माहिती शुल्क अर्जदारास कळविण्याबाबत सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत.
50 दिनांक 12-06-2026 माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ सुधारणा 2026 सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना