स्व. इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार वल्लभ भाई पटेल जयंती
आज शनिवार दि. ३१.१०.२०२६ रोजी स्व.इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार वल्लभ भाई पटेल जयंती प्रादेशिक कार्यालय, नाशिक येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी सामुहिक राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेण्यात आली.