बिंदुनामावली अ.क्र. दिनांक तपशील 1 19-Feb-71 Government service-reservation in for members of the Backward Classes Maintenance of Roster. 2 GR क्रमांक:- 1084/204/83, दिनांक:- 07-01-1984 आदिवासी जिल्हयामध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील जिल्हा निहाय संवर्गात सरळसेवा प्रवेशाने भरती करताना 100 बिंदू रोस्टर ठेवण्याबाबत. 3 R क्रमांक:- 1089/115, दिनांक:- 20-02-1989 मागासवर्गीयांसाठी राखून ठेवण्यात आलेले रोस्टर बिंदू (पॉईंट्स)निर्देशित करुन नमुने वजा नामावली (रोस्टर)ठेवण्याबाबत. C 4 २०-०७-१९८९ 100 बिंदुनामावलीतील क्रमांक 32 वी जागा अंधासाठी ठेवणे बाबत 5 CR क्रमांक:- 1089/187, दिनांक:- 09-08-1989 शासकीय सेवेत मागासवर्गीयांच्या विविध गटांसाठी आरक्षण-100 बिंदू नामावलीचा वापर. 6 18-Jun-94 मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण- पदोन्नतीमधील आरक्षण तसेच बिंदू नामावली इत्यादीमध्ये बदल. 7 CR क्रमांक:- 1093/2167, दिनांक:- 30-08-1994 सुधारित 200 बिंदूनामावली लिहिण्याबाबत. 8 15-Sep-95 सरळ सेवेतील वाढीव आरक्षण तसेच महिला आणि विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण दर्शविणारी सुधारित 200 बिंदू नामावली. 9 15-Feb-96 सुधारित बिंदू नामावली सरळ सेवा आणि पदोन्नती. 10 29-Mar-97 सरळसेवा प्रवेश व पदोन्नतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करण्याबाबत 11 6-Aug-97 सरळसेवा प्रवेश व पदोन्नतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करण्याबाबत. 12 सामान्य प्राशास्न विभाग दिनांक ०४-०३-२००२ अपंग व्यक्तींना शासकीय सेवेतील गट अ ते गट ड मधील पदावर सरळसेवेने नियुक्ती देण्यासंदर्भात क्रमवार बिंदू नामावली व कार्यपद्धती विहित करण्याबाबत 13 5-11-09 अनुसूचित जाती कल्याण समिती व विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीने बिंदूनामावली व आरक्षणाची पदे भरण्याबाबत केलेल्या सुचनांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत 14 24-Jul-14 विशेष मागास प्रवर्ग-अ (एसबीसी-ए) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठीसुधारित बिंदुनामावली विहीत करणे बाबत 15 24-Jul-14 शैक्षणिक आणि सामाजिकदृष्टया मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करणेबाबत. 16 21-Feb-15 शैक्षणिक आणि सामाणिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसारव शैक्षणिक सरळसेवा भरतीसाठी तसेच शैक्षणिक संस्थामधील प्रवेशाकरिता मा. उच्च न्यायालयाच्या अंतिीम आदेशाच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही. 17 सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 16-02-2019 खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी ( EWS ) वर्गा करिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करणे बाबत 18 सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०६-०७-२०२१ मा. सर्वोच्य न्यायालयाने सिव्हिल पिटिशन क्र ३१२३/२०२० मध्ये ५ मे २०२१ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदु नामावली विहित करणे बाबत 19 सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०९ -०९ -२०२१ आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरिय गट क गट ड मधील पदे सरळसेवेने भरती करण्यासाठी बिंदु नामावली विहित करण्याबाबत तसेच छोट्या सवर्गातील मागासवर्गीया करीता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपद्धती