बाह्य यंत्रणा :सेवा अ क्र परिपत्रक/ शा नि क्र व दिनाक विषय थोडक्यात 1 सामान्य प्रशासन विभाग ०८-०१-२०१६ सेवानिवृत्त अधिकारी /कर्मचारी सेवा करार पद्धतीने विवक्षित कामा साठी घेणे 2 सामान्य प्रशासन विभाग 17-१२-२०१६ सेवानिवृत्त अधिकारी /कर्मचारी सेवा करार पद्धतीने विवक्षित कामा साठी घेणे * 3 सामान्य प्रशासन विभाग २१-०२-२०१८ शासकीय निमशासकीय सेवा निवृत्त अधिका-यांना सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेणे * 4 वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ११-१२-२०१८ सेवानिवृत्त अधिकारी तसेच बाह्य यंत्रणामार्फत सेवा उपलबध्द करून घेण्याबाबत सुधारित सूचना 5 पणन व वस्त्रोउद्योग विभाग शासन निर्णय दिनांक २५-०२-२०१९ राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या कार्यालयातील लिपिक टंकलेखक पदाची कामे बाह्य यंत्रणेद्वारे करून घेण्यास मान्यता देण्याबाबत सहकार, 6 वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २७-०४-२०२२ बाह्य यंत्रणामार्फत सेवा उपलबध्द करून घेण्याबाबत सुधारित सूचना 7 14-03-2023 बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी 8 महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०१७/प्र.क्र.९३/कामगार-८ दिनांक: ०६ सप्टेंबर, २०२३ बाह्य यंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सेवापुरवठादार संस्थेचे / एजन्सींचे पॅनल नियुक्ती करण्यासाठी शासन मान्यता देणेबाबत. 9 महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०१७/प्र.क्र.९३/कामगार-८ दिनांक: ३१ ऑक्टोबर, २०२३. बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सेवापुरवठादार संस्थेचे / एजन्सींचे पॅनल नियुक्तीचा दि.०६.०९.२०२३ रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याबाबत.