बदली

अ.क्र
परिपत्रक/ शा. नि. क्र. व दिनांक 
विषय
1 दि १४-०३-१९८८ शासकीय सेवेतील विवाहित महिला कर्मचाऱ्यांच्या बदल्या- सर्वसाधारण तत्वे
2 शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 1097/प्र 20 /97/बारा दि27-11-1997 शासकीय सेवकांच्या नियतकालिक बदल्यांसंदर्भात धोरण
3 दि 16-01-2004 शासकीय सेवकांच्या नियतकालिक बदल्यां
4 सासाप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण-१००३/प्रक्र २४४/०३/१९-अ दि २०/०१/२००४ महाराष्ट्र शासकीय बदल्याचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००३
5 साप्रवि शापरिपत्रक क्र अपंग-१००४/प्रक्र १८/०४/१६-अ दि १५/०४/२००४ शासकीय सेवेतील अपंग कामचाऱ्याची बदली त्याच्या राहत्या ठिकाणाजवळ करण्याबाबत
6 साप्रवि शापरिपत्रक क्र अपंग-१००४/प्रक्र १८/०४/१६-अ दि १५/१२/२००४ शासकीय सेवेतील अपंग कामचाऱ्याची बदली त्याच्या राहत्या ठिकाणाजवळ करण्याबाबत
7 साप्रवि शा परिपत्रक क्र टीआरएफ/प्रक्र ६३/०५/१२ दि ०७/१/२००६ आदिवासी/ नक्षलग्रस्त क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम केलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांना पसंतीच्या ठिकाणी बदली देण्याबाबत
8 साप्रवि अधिसूचना क्र- एसआरव्ही-२००४/प्रक्र १५/०४/१२ दि १२/०५/२००६ महाराष्ट्र शासकीय बदल्याचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५
9 साप्रवि शानिक्र एसआरव्ही-२०१३/ प्रक्र २०१/१२ दि ११/०८/२०१४ महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब पदांवर पदोन्नतीने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग वाटप निय्माविली, २०१० नुसार वाटप केलेला महसुली विभागीय संवर्ग बदलून देण्याबाबत तात्पुरती कार्यपद्धती
10 साप्रवि शानिक्र एसआरव्ही-२०१४/मुस-३४ प्रक्र ३७९/१२ दि ११/०२/२०१५ मध्यावधी बदली करताना बदली कायद्यातील तरतुदीचे पालन करण्या संदर्भात
11 सा प्र वि दि ०९/०४/२०१८ समुपदेशनाद्वारे बदली
12 सा प्र वि दि १५-०५-२०१९ शासकीय कर्मचाऱ्याच्या विनंतीनुसार संवर्गाअंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवरुन दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी समावेशन करण्याबाबतचे धोरण.