दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस

आज दि. २१.०५.२०२६ रोजी प्रादेशिक कार्यालय , नाशिक येथे दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.