जेष्ठतासूची

अ क्र
परिपत्रक/ शा नि क्र व दिनाक
विषय
1 १ ०-०३-१९६० FIXATION OF SINARITY LIST
2 No. SRV 1076-XII दि 21-06-1982 महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे नियमन) नियम 1982
3 एसआरव्ही 1077/सीआर 343/79/12 दि 18-05-1983 कनिष्ठ पद/संवर्ग/सेवामधून वरिष्ठ पद/संवर्ग/सेवामधील पदोन्नती करताना पाळावयाची तत्वे
4 शा.निर्णय क्र एसआरव्ही 1081/1251/सीआरदि दि 06/12/1985 निवडसूची-बनविण्यासंबंधीचे नियम विहीत करण्याबाबत.
5 एसआरव्ही 1084/3297/प्र क्र 54/84/12 दि 15-04-1986 लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे पदोनतीने नेमणुका करण्यासंबंधीचे प्रस्ताव आयोगाकडे संदर्भित करण्याबाबत प्रपत्र.
6 शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 1087/624/12 दि 21-04-1987 शासन सेवेतील कर्मचा-यांची/राजपत्रित अधिका-यांची ज्येष्ठता यादी तयार करणे व प्रसिध्द करणेबाबत.
7 No. SRV 1086/2776/CR5/87/XII दि 23-09-1988 महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे नियमन) नियम 1982
8 एसआरव्ही 1088/2108/12 दि 15-11-1988 निवडसूची / पदोन्नती तत्वांचे पालन करणेबाबत
9 No. SRV 1086/2776/CR5/87/XII 01-04-1989 महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे नियमन) नियम 1982 — शुद्धीपत्रक
10 शा.निर्णय क्र एसआरव्ही 1089/406/प्र5/89/बारा दि 01-08-1989 कनिष्ट पद/संवर्ग/सेवामधून वरिष्ठ पद/संवर्ग/सेवामधील पदोन्नती करताना पाळांवयाची तत्वे/ निवड समितीने निवडसूची तयार करताना विचारात घ्यावयाच्या व्यक्तींची संख्या
11 शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 1093/प्र 8/93/12 दि 17-07-1993 शासन सेवेतील कर्मचा-याची/ राजपत्रित अधिका-यांची ज्येष्ठता यादी तयार करणे व प्रसिध्द करणेबाबत.
12 No SRV 1094/CR 1/94/12 दि 10-11-1994 ज्येष्ठता नियमित करण्याबाबतचे नियम
13 सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 2८-०३-१९९५ परीवीक्षा कालावधी संबधीचे आदेश परीवीक्षाधिन अधिकारी कर्मचारी या दोहीना लागू करण्याबाबत तसेच परीवीक्षा कालावधी वाढविणे/ समाप्त करणे किंवा परीवीक्षाधिन अधिका-यास / कर्मचारी यास सेवेतून काढून टाकणे याबाबतचे आदेश वेळीस निर्गमित करण्याबाबत
14 शा.निर्णय क्र एसआरव्ही 1096/प्र 32/96/बारा दि 27-03-1997 शासन सेवेतील मागासवर्गीय / अमागासवर्गीय कर्मचारी /अधिकारी यांची पदोन्‍नत संवर्गात आपआपसातील ज्‍येष्‍ठता विनियमित करण्‍याबाबत
15 शा.निर्णय क्र एसआरव्ही 1096/प्र 32/96/बारा दि 19-04-1997 शासन सेवेतील मागासवर्गीय/अमागासवर्गीय कर्मचारी/ अधिकारी यांची पदोन्नती संवर्गात आपापसातील ज्येष्ठता विनियमित करण्याबाबत.
16 शा.निर्णय क्र एसआरव्ही 1096/प्र 32/96/बारा दि २
0-10-1997
शासन सेवेतील मागासवगीय अमागासवगीय कर्मचारी अधिकारी यांची पदोनत संवर्गात आपापसातील ज्येष्ठता विनियमित करण्याबाबत
17 शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 2002/प्र 3 /बारा दि 27-03-2002 शासन सेवेतील कर्मचा-यांची/राजपत्रित अधिका-यांची ज्येष्ठता यादी तयार करणे व प्रसिध्द करणेबाबत.
18 CR क्रमांक:- SRV-2002P.K.2/2002/12, दिनांक:- 06-06-2002 शासकीय कर्मचा-यांना पदोन्‍नतीसंदर्भात मानीव दिनांक देण्‍याबाबत..
19 GR क्रमांक:- SRV-2001/P.K.28/2001/12, दिनांक:- 20-03-2003 शासन सेवे‍तील मागासवर्गीय / अमागासवर्गीय कर्मचारी / अधिकारी यांची पदोन्‍नतीच्‍या संवर्गातील आपआपसातील ज्‍येष्‍ठता विनियमित करण्‍याबाबत.
20 शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 2005/प्र क्र 56/2005/बारा दि 30-09-2005 शासना सेवेतील कर्मचार्‍यांची/राजपत्रित अधिकाऱ्यांची ज्येष्ठता यादी प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिध्द करणेबाबत.
21 शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 2010/प्र क्र 347/10/बारा 24-02-2011 गट अ व ब राजपत्रित पदांवर पदोन्‍नतीसाठीच्‍या निवडसूचीचे प्रस्‍ताव सामान्‍य प्रशासन विभागास सादर करण्‍याच्‍या कार्यपध्‍दतीबाबत
22 शा.निर्णय क्र एसआरव्ही 2011/प्र 284/बारा दि 21-10-2011 शासन सेवेतील अधिकारी / कर्मचा-यांची ज्‍येष्‍ठतासूची प्रत्‍येक वर्षी तयार करणे व प्रसिध्‍द करणे याबाबतचे सर्वकष धोरण
23 सामान्य प्रशासन विभाग 28-05-2018 महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, 1982 – शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीच्या पदावर रुजू होण्याचा विहित कालावधी.
24 सामान्य प्रशासन विभाग दि २६/०९/२०१८ महाराष्ट्र नागरी सेवा (जेष्ठतेचे विनियमन नियमावली १९८२ शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीच्या पदावर रुजू होण्याचा विहित कालावधी
25 1३-११-२०२० ज्‍येष्‍ठतासूची आक्षेप हरकत
26 सामान्य प्रशासन विभाग दि २१-६-२०२१ महाराष्ट्र नागरी सेवा जेष्ठतेचे विनियमन
27 सामान्य प्रशासन विभाग दि १३-०७-२०२१ महाराष्ट्र नागरी सेवा जेष्ठतेचे विनियमन