क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती धुळे

आज दिनांक 11/4/2025 रोजी इतिहासाचार्य राजवाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धुळे येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.