Independence Day आज दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रादेशिक कार्यालय , नाशिक येथे ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.