कार्यासन क्र. ब-२
वेतनदेयके,उत्सव अग्रिम देयके, आयकर परीगनणा, शासकिय रोखवही व डीडीओ रोखवही अद्यायावत ठेवणे
कार्यासनातील काम पहाणारे कर्मचारी : श्रीमती जे.सी.पगारे, लिपीक नि टंकलेखक
1) प्रा.का.अधिकारी,कर्मचारी यांची वेतनदेयके,उत्सव अग्रिम देयके तयार करणे
2) आयकर परीगणा /फॉर्म नं.16 तयार करणे
3) आयकर कार्यालयात दर तीन महिण्यांनी रिटर्न सादर करणे
4) विभागातील निलंबीत कर्मचा-यांचे वेतन भत्त्याचे विवरणपत्राची तपासणी करणे
5) कार्यालयाचे वार्षिक,आठमाही अंदाजपत्रक विनियोजनलेखे तयार करणे
6) मासिक खर्च विवरण तयार करणे
7) परीक्षा मंडळाकडून प्राप्त रकमांचे वाटप करणे
8) 7610 च्या अग्रिमांचे डीडी संबंधीतांना पाठविणे
9) अनुदानित अशा.संस्थांचे वेतनेत्तर अनुदानाचे डीडी संबंधीतांना पाठविणे
10) शासकिय रोखवही व डीडीओ रोखवही अद्यायावत ठेवणे
11) रोखपालासंबंधीतील इतर कामकाज करणे.
