मा.ना. श्री. मंगलप्रभात लोढा , माननीय मंत्री, कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग यांचा जळगाव दौरा…

दि. २४.१०.२०२५ रोजी मा.ना. श्री. मंगलप्रभात लोढा , माननीय मंत्री, कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग यांनी राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची ), जळगाव  येथे कौशल्य विभाग आढावा बैठक घेतली.

सिल्व्हर  पॅलेस येथील परिषद .

 

दि. २५.१०.२०२५ रोजी  मुकुंदराव पणशीकर कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता केंद्र, धरणगाव , जि. जळगाव  उद्घाटन सोहळा…….