मा.ना. श्री. मंगलप्रभात लोढा , माननीय मंत्री यांचा नाशिक दौरा…..
दि. ३०.०५.२०२५ रोजी मा.ना. श्री. मंगलप्रभात लोढा , माननीय मंत्री, कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग यांनी संत मीराबाई शासकीय औ. प्र. (मुलींची), नाशिक येथे कौशल्य विभाग आढावा बैठक घेतली.
- मा.ना. मंगलप्रभातजी लोढा, माननीय मंत्री यांचे स्वागत करताना मा.आ.श्रीमती. सीमा हिरे.
- कर्मचारी संघटना स्वागत करतांना
भोसला मिलिटरी स्कूल येथील जनसंवाद कार्यक्रम.
- तक्रारीचे निवारण करून तत्काळ आदेश देतांना
- मा. संचालक, श्री. एस.आर.सूर्यवंशी मार्गदर्शन करतांना
- उपस्थितांशी जनसंवाद साधतांना
निमा हाउस येथील Industrial Meet कार्यक्रमात उद्योजकांशी चर्चा व मार्गदर्शन.
- Industrial Meet साठी उपस्थित उद्योजक आणि कंपन्यांचे प्रतिनिधी
- पत्रकार परिषद























