महात्मा ज्योतिबा फुले जयंती

आज दि.११/४/२०२६ रोजी  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण , प्रादेशिक कार्यालय , नाशिक येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.