लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती

आज दि. २३/०७/२०२६ रोजी प्रादेशिक कार्यालय , नाशिक येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक  जयंती साजरी करण्यात आली.