राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती आज दि. 26/06/2026 रोजी प्रादेशिक कार्यालय, नाशिक येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.