महात्मा बसवेश्वर जयंती आज दि. १९/०४/२०२६ रोजी प्रादेशिक कार्यालय , नाशिक येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली.