डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती

आज दि. १५.१०.२०२६  रोजी  माजी राष्ट्रपती  डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती प्रादेशिक कार्यालय, नाशिक येथे साजरी करण्यात आली.