जन्म दिनांक बदल

अ क्र
शासन निर्णय क्रमांक व दिनांक
विषय
थोडक्यात
1 साप्रवि शा परिपत्रक क्र जन्म दि-१०९२/ प्र क्र ४९/९२/तेरा– अ दि २४/६/१९९२

 

शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तिकेत नोद्विलेल्या जन्म दिनांकामध्ये दुरुस्ती करण्याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व साधारण शर्ती) नियम १९८१ मधील नियम ३८ अन्वये शासकीय कर्मचा-याच्या सेवेच्या अनुषंगाने त्याच्या जन्मतारिख अचूक नोंद
साप्रवि शा परिपत्रक क्र जन्मदि-१०९२/ प्र क्र ६२/९२/(१) /१३ – अ दि २७/९/१९९४

 

महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व साधारण शर्ती) नियम,१९८१ च्या नियम ३८ खालील सूचना क्र १ व ३ नुसार कार्यवाही करण्याबाबत
साप्रवि शा परिपत्रक क्र जन्मदि-१०९५/ प्र क्र २७/९५/१३ – अ दि ०३/३/१९९८

 

महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व साधारण शर्ती) नियम,१९८१ च्या नियम ३८ खालील सूचना क्र १,२ व ३ नुसार कार्यवाही करण्याबाबत
4 ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक दिनांक १०-०७-२०००

 

जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या सेवा पुस्तकात खाडाखोड करून नियत वयोमानानंतर सेवेत राहण्याची होत असलेली अनियमिताता व त्यावर करावयाच्या उपाययोजनाबाबत,
5 वित्तविभाग अधिसूचना क्र मनासे.१००७/प्रक्र-७/०७/ सेवा ६ दि २४/१२/२००८

 

महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व साधारण शर्ती) (सुधारणा) नियम,२००८