अण्णाभाऊ साठे यांची जयंती धुळे

आज दिनांक 01/08/2025 रोजी इतिहासाचार्य राजवाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धुळे येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी माननीय प्राचार्य श्रीमती अपर्णा कुलकर्णी व गटनिदेशक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.