१०० दिवसांची कार्यालयीन सुधारना विशेष मोहीम

१०० दिवसांची कार्यालयीन सुधारना विशेष मोहीमे अंतर्गत विभागस्तरीय कार्यालयांतून सहसंचालक , व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण , प्रादेशिक कार्यालय , नाशिक हे  तृतीय क्रमांकाने निवडण्यात आले आहे.