विश्व मराठी संमेलन
विश्व मराठी संमेलन २०२६
महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभागाच्या वतीने चौथे विश्व मराठी संमेलन दि.२७.०२.२०२६ ते ०१.०३.२०२६ या कालावधीत के.टी.एच.एम. कॉलेज , नाशिक यथे आयोजित करण्यात आले. या महाउत्सवात “विशेष दालनांच्या” उपक्रमात आपल्या विभागाच्या “कौशल्यम बलम् मंडपम्” या उपक्रमाला तृतीय सर्वोत्तम दालनाच्या प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले.




















