मा.ना. श्री. मंगलप्रभात लोढा , माननीय मंत्री यांचा नाशिक दौरा…..

दि. ३०.०५.२०२५ रोजी मा.ना. श्री. मंगलप्रभात लोढा , माननीय मंत्री, कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग यांनी संत मीराबाई शासकीय औ.  प्र. (मुलींची),  नाशिक येथे कौशल्य विभाग आढावा बैठक घेतली.

भोसला मिलिटरी स्कूल येथील जनसंवाद कार्यक्रम.

निमा हाउस येथील Industrial Meet  कार्यक्रमात उद्योजकांशी चर्चा व मार्गदर्शन.