मा.ना. श्री. मंगलप्रभात लोढा , माननीय मंत्री, कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग यांचा जळगाव दौरा…
दि. २४.१०.२०२५ रोजी मा.ना. श्री. मंगलप्रभात लोढा , माननीय मंत्री, कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग यांनी राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची ), जळगाव येथे कौशल्य विभाग आढावा बैठक घेतली.
- मा. ना. मंत्री साहेबांचे स्वागत करताना
- मा. ना. मंत्री साहेबांचे स्वागत करताना
- आढावा बैठक
सिल्व्हर पॅलेस येथील परिषद .
दि. २५.१०.२०२५ रोजी मुकुंदराव पणशीकर कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता केंद्र, धरणगाव , जि. जळगाव उद्घाटन सोहळा…….







