मा.ना. श्री. मंगलप्रभात लोढा , माननीय मंत्री यांचा अहिल्यानगर दौरा…..
दि. २४/०७/२०२५ रोजी मा.ना. श्री. मंगलप्रभात लोढा , माननीय मंत्री यांच्या उपस्थित जनसंवाद मेळावा , Industry Meet, पत्रकार परीषद इ. कार्यक्रम पंडीत जवाहरलाल नेहरु सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे पार पडले.









