महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती महाराष्ट्र विधान मंडळ यांचा नाशिक दौरा

दि. १३.०५.२०२६ रोजी महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती महाराष्ट्र विधान मंडळ मा.अध्यक्ष व सन्माननीय सदस्य यांनी संत मीराबाई  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , नाशिक येथे भेट दिली.