पारंपारिक क्रीडा महाकुंभ संस्थास्तरीय स्पर्धा इतिहासाचार्य राजवाडे शासकीय औद्योगिकप्रशिक्षण संस्था, धुळे जिल्हा धुळे

आज दिनांक 03/03/2025 रोजी इतिहासाचार्य राजवाडे शासकीय औद्योगिकप्रशिक्षण संस्था, धुळे जिल्हा धुळे पारंपारिक क्रीडा महाकुंभ संस्थास्तरीय स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. संस्थास्तरीय स्पर्धेचे काही क्षणचित्रे खालील प्रमाणे

फुगडी

लगोरी

इटीधांडू

पंजा लढवणे

धोरीवरच्या उड्या

रस्सी खेच

दंड बैठक