छत्रपती शिवाजी महराज जयंती
दि. १९/०२/२०२५ रोजी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय नाशिक, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय नाशिक व शासकीय तांत्रिक विद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती उत्साहात साजरी केली. तसेच या प्रसंगी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविताना अधिकारी व कर्मचारी