कालबद्ध पदोन्नती

विभाग
शासन निर्णय
थोडक्यात
शेरा
1 सा.प्र.वि.शा.नि.क्र.एस.आर.व्ही.-१०९५/प्रक्र-१/९५/बारा दि ८/०६/१९९५ गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्न्तिच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबधीची योजना गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबधीची योजना अस्तीत्वात आहे.
2 सा.प्र.वि.शा.नि.क्र.एस.आर.व्ही.-१०९५/प्रक्र-३३/९५/बारा दि ०१/११/१९९५ गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्न्तिच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुठीतता घालविण्या संबधीची योजना मुद्याचे स्प्ष्टीकरण गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबधीची योजना मुद्याचे स्प्ष्टीकरण अस्तीत्वात आहे.
3 सा.प्र.वि.शा.नि.क्र.एस.आर.व्ही.-१०९५/प्रक्र-३३/९६/बारा दि २०/०३/१९९७ गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्न्तिच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुठीतता घालविण्या संबधी ची योजना मुद्याचे स्पस्टीकरण गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्यासंबधी ची योजना मुद्याचे स्पस्टीकरण अस्तीत्वात आहे.
सा प्र वि शा परीपत्रक क्र एसआरव्ही १०९५/ प्र क्र १/ ९५/ बारा दि ०९/०४/१९९७ कर्मचाऱ्याना पदोन्नती संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्यासंबधी योजना कर्मचाऱ्याना पदोन्नती संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्यासंबधी योजना अस्तीत्वात आहे.
वित्त विभाग, श नि वेतन-१०९४/प्रक्र २२/सेवा-३ दि २५/१०/१९९७ सुधारित वेतनश्रेणी कमाल वेतनावर कुठीता झालेल्या कर्मचार्यांना मंजूर झालेल्या कुठीत वेतनवाढी पदोन्नतिच्या पदावर वेतन निश्चिती करताना विचारात घेणे बाबत स्पस्टीकरण सुधारित वेतनश्रेणी कमाल वेतनावर कुठीता झालेल्या कर्मचार्यांना मंजूर झालेल्या कुठीत वेतनवाढी पदोन्नतिच्या पदावर वेतन निश्चिती करताना विचारात घेणे बाबत स्पष्टीकरण अस्तीत्वात आहे.
वित्त विभाग, शा नि क्र वेतन १०९९/प्र क्र१/ ९९/सेवा ३ दि २५/०५/१९९९ सुधारित वेतनश्रेणी कमाल वेतनावर कुंठीत झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याना कुंठीत वेतनवाढी मंजूर करणेबाबत सुधारित वेतनश्रेणी कमाल वेतनावर कुंठीत झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याना कुंठीत वेतनवाढी मंजूर करणेबाबत अस्तीत्वात आहे.
वित्त विभाग, शा नि क्र वेतन २०००/प्र क्र१०/सेवा ३ दि ०३/०८/२००१ गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्न्तिच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबधीची योजना गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबधीची योजना अस्तीत्वात आहे.
वित्त विभाग, शा नि क्र वेतन १९९९/प्रक्र/२/९९/सेवा ३ दि २०/०७/२००१ राज्य शासकीय कर्मचाऱ्याना सेवातर्गत आश्वसित प्रगती योजना लागू करणे बाबत राज्य शासकीय कर्मचाऱ्याना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे बाबत. अस्तीत्वात आहे.
वित्त विभाग, शा नि क्र वेतन २००२/ प्र क्र १ / सेवा ३ दि ११/०१/ २००२ सेवातर्गत आश्वसित प्रगती योजना वेतन निश्चीतीचे अधिकार प्रदान करण्याबाबत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वेतन निश्चीतीचे अधिकार प्रदान करण्याबाबत. अस्तीत्वात आहे.
१० वित्त विभाग, शा नि क्र वेतन २००२/ प्र क्र १२ / सेवा ३ दि २१/०४/ २००३ सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना विभागीय चौकशी प्रलंबित असलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्याना लाभ देण्याबाबत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना विभागीय चौकशी प्रलंबित असलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना लाभ देण्याबाबत. अस्तीत्वात आहे.
११ वित्त विभाग, शा नि क्र वेतन २०००/ प्र क्र १० / सेवा ३ दि १७/०५/ २००३ गट क व गट ड (वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचाऱ्याना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असेलेली कुंठीतता घालविण्या संबधी योजना गट क व गट ड (वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचाऱ्याना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असेलेली कुंठीतता घालविण्या संबधी योजना. अस्तीत्वात आहे.
१२ वित्त विभाग, शा नि क्र वेपूर १२०१ /प्रक्र४/२००३/सेवा९ दि ०३/११/ २००३ शासकिय व इतर कर्मचाऱ्याच्या सुधारित वेतनश्रेणीतील असमानता दूर करून सुधारित वेतनश्रेणीची शिफारस करण्याकरिता वेतन असमानता समितीची नियुक्ती शासकिय व इतर कर्मचाऱ्याच्या सुधारित वेतनश्रेणीतील असमानता दूर करून सुधारित वेतनश्रेणीची शिफारस करण्याकरिता वेतन असमानता समितीची नियुक्ती अस्तीत्वात नाही
१३ वित्त विभाग, शा नि क्र वेतन ११०६/ प्रक्र ३०/ सेवा३ दि १०/०९/२००७ सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देंण्याबाबत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देंण्याबाबत अस्तीत्वात आहे.
१४ वित्त विभाग, शा नि क्र वेतन ११०९/ प्र क्र४३/ सेवा ३ दि ३१/८/२००९ दि १ जानेवारी २००६ रोजी अथवा त्यानंतर सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या /मिळणाऱ्या कर्मचाऱ्याची सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती दि १ जानेवारी २००६ रोजी अथवा त्यानंतर सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या /मिळणाऱ्या कर्मचाऱ्याची सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती अस्तीत्वात आहे.
१५ वित्त विभाग, शा नि क्र वेतन ११०९/ प्र क्र १/ ०९/ सेवा ३ दि १५/१०/२००९ कालबद्ध / सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्याना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात सुधारित स्प्ष्टीकरण कालबद्ध / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्याना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात सुधारित स्पष्टीकरण. अस्तीत्वात आहे.
१६ वित्त विभाग, शा शुधी वेतन११०६/ प्र क्र ३० सेवा ३ दि ११/०१/२०१० गट क व ड (वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्माचाऱ्याना पदोन्नतीच्या संधी उपलबद्ध नसल्याने असेलेली कुंठीतता घालविणेसंबधी योजना गट क व ड (वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्माचाऱ्याना पदोन्नतीच्या संधी उपलबद्ध नसल्याने असेलेली कुंठीतता घालविणेसंबधी योजना. अस्तीत्वात आहे.
१७ वित्त विभाग, शा शुधी वेतन११०६/ प्र क्र ४३ सेवा ३ दि १८/०१/२०१० दि १/१/२००६ रोजी अथवा त्या नंतर सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या /मिळणाऱ्या कर्मचाऱ्याची सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती दि १/१/२००६ रोजी अथवा त्या नंतर सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या /मिळणाऱ्या कर्मचाऱ्याची सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती बाबत. अस्तीत्वात आहे.
१८ वित्त विभाग शा नि क्र वेतन ११०९/प्र क्र ४४/सेवा ३ दि ०१/०४/२०१० राज्य शासकीय कर्मचाऱ्याना सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत राज्य शासकीय कर्मचाऱ्याना सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत अस्तीत्वात आहे.
१९ वित्त विभाग, शा नि क्र वेतन ११०९/प्र क्र १/ सेवा ३ दि २१/०५/२०१० कालबद्ध / सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्याना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात सुधारित स्प्ष्टीकरण कालबद्ध / सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्याना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात सुधारित स्पष्टीकरण अस्तीत्वात आहे.
२० वित्त विभाग,शा नि क्र वेतन ११०९/ प्र क्र ४१/ सेवा ३ दि ०५/०७/२०१० सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदाना लागू करण्या बाबत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदाना लागू करण्या बाबत अस्तीत्वात आहे.
२१ वित्त विभाग,शा नि क्र वेतन ११११/ प्र क्र ८/ सेवा ३ दि ०१/०७/२०११ सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगीती योजने संधर्भात मुद्याचे स्पष्टीकरण सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगीती योजने संदर्भात मुद्याचे स्पष्टीकरण १३ मुद्याचे स्पष्टीकरण अस्तीत्वात आहे.
२२ वित्त विभाग वेतन २०११ /प्र क्र ४१ सेवा ३ दि १८/०८/२०११ दि १ जाने २००६ रोजी व नंतर सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ मिळून सेवा निवृत्त / मयत झालेल्या कर्मचा – च्या वेतन निचीती बाबत अस्तीत्वात आहे.
२३ वित्त विभाग शानि क्र आप्रयो १०१२/ प्रक्र ७१/ सेवा ३ दि १९/०१/२०१३ नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची तत्पूर्वीची समकक्ष पदावरील नियमित सेवा कालबद्ध पदोनती साठी ग्राह्य धरणेबाबत नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची तत्पूर्वीची समकक्ष पदावरील नियमित सेवा कालबद्ध पदोनतीसाठी ग्राह्य धरणेबाबत. अस्तीत्वात आहे.
२४ वित्त विभाग,शा नि क्र आप्रयो १०१४/ प्र क्र २१/ सेवा ३ दि ०६/०९/२०१४ पदोन्नतीच्या संधी नसलेल्या म्हणजेच एकाकी पदांना सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत अनुज्ञेय असेलेल्या समुचित ग्रेड वेतनामध्ये सुधारणा करणेबाबत पदोन्नतीच्या संधी नसलेल्या म्हणजेच एकाकी पदांना सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजने अंतर्गत अनुज्ञेय असेलेल्या समुचित ग्रेड वेतनामध्ये सुधारणा करणेबाबत. अस्तीत्वात आहे.
२५ वित्त विभाग,शा नि क्र आप्रयो १०१५/ प्र क्र ९७/ सेवा ३ दि १०/१२/२०१५ सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदांना लागू करण्याबाबत पदोन्नतीच्या संधी नसलेल्या म्हणजेच एकाकी पदाना सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजने अंतर्गत अनुज्ञेय असेलेल्या समुचित ग्रेड वेतनामध्ये सुधारणा करणेबाबत अस्तीत्वात आहे.
२६ वित्त विभाग,शा नि क्र आप्रयो १०१५/ प्र क्र १११/ सेवा ३ दि २३/१२/२०१५ सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना पहिला/ दुसरा अथवा दोन्ही लाभ मंजुर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्याना देण्यात आलेल्या लाभाची वसुली करण्यात येवू नये याबबत सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना पहिला/ दुसरा अथवा दोन्ही लाभ मंजुर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्याना देण्यात आलेल्या लाभाची वसुली करण्यात येवू नये अस्तीत्वात आहे.
२७ वित्त विभाग,शा नि क्र आप्रयो १०१५/ प्र क्र १११/ सेवा ३ दि २३/१२/२०१५ सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदांना लागू करण्याबाबत कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या लाभाची वसूली करण्यात येवू नये याबाबत. सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना पहिला/ दुसरा अथवा दोन्ही लाभ मंजुर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्याना देण्यात आलेल्या लाभाची वसुली करण्यात येवू नये अस्तीत्वात नाही.
२८ वित्त विभाग,शा नि क्र वेपूर १२१०/ प्र क्र १२४(भाग-१) / सेवा ९ दि ०९/०२/२०१६ महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन) नियम २००९ वेतननिश्चिती संबधी सूचना महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन) नियम २००९ वेतन निश्चिती संबधी सूचना. अस्तीत्वात आहे.
२९ वित्त विभाग याचिका १०१२/प्रक्र ७४/सेवा दि ०३-०३-२०१६ सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वाहनचालकांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबत. अस्तीत्वात आहे.
३० वित्त विभाग वेतन १०१४/प्रक्र १६/ सेवा ३ दि १६-०७-२०१६ समावेशनाने नवीन विभागात नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यास समावेशनाच्या पदावरील पदोन्नतीच्या वेतनश्रेणीत वेतननिश्चितीचा लाभ देण्याबाबत. अस्तीत्वात आहे.
३१ वित्त वि मप्रन्या-२०१२/प्रक्र ६९/२०१२/ सेवा -३ दि ०७/१०/२०१६ कालबद्ध पदोन्नती/ सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना/ सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या प्रयोजना साठी तात्पुरती सेवा देखील विचारात घेणेबाबत अस्तीत्वात आहे.
३२ वित्त विभाग क्र वेतन ११११/प्र क्र ०८/सेवा 3 दि ०९-१२-२०१६ सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भातील मुद्यांचे स्पष्टीकरण. अस्तीत्वात आहे.
३३ ग्रामविकास विभाग, शा नि क्र डी एसआर २०१७/प्रक्र ३६/ आस्था-५ दि २९/०३/२०१७ आश्वासित प्रगती योजनेअतर्गत आरोग्य सेवक (स्त्री) पदास दुसरा व आरोग्य सहाय्यक (स्त्री) पदास पहिला लाभ देणेबाबत आश्वासित प्रगती योजने अतर्गत आरोग्य सेवक (स्त्री) पदास दुसरा व आरोग्य सहाय्यक (स्त्री) पदास पहिला लाभ देणे बाबत अस्तीत्वात आहे.
३४ वित्त विभाग क्र वेतन ११११/प्र क्र ०८/सेवा 3 दि ११-०५-२०१७ सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भातील मुद्यांचे स्पष्टीकरण. सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भातील मुद्यांचे स्पष्टीकरण. अस्तीत्वात आहे.
३५ साप्रवि क्र/एसआरव्ही-२०१५/प्र क्र ३१०/३१०/कार्या दि 15-12-2017 विभागीय चौकशी / न्यायालयीन प्रकरण प्रलबित असलेल्या अधिकारी /कर्मचा-याना पदोंन्नती देताना अवलंबवयाच्या कार्यपद्धति बाबत अस्तीत्वात आहे.
३६ ग्राम विकास बिभाग शासन निर्णय दिनांक २८-०३-२०१८ कंत्राटी ग्रामसेवक म्हणून तीन वर्षांचा व्यतीत केलेला सेवा कालावधी १२ वर्षानंतर सेवेनंतर देण्यात येणा-या कालबद्ध पदोन्नती तसेच आश्वासित प्रगती योजनेतील वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याकरिता ग्राह्य धरण्याबाबत ग्राम विकास बिभाग शासन निर्णय दिनांक २८-०३-२०१८ अस्तीत्वात आहे.
३७ वित्त विभाग क्र वेतन १११०/प्र क्र ०३/सेवा ३ दि ०१-०१-२०१९ राज्य शासकीय कर्मचारी व अन्य पात्र कर्मचारी यांना तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या, राज्य वेतन सुधारणा समितीच्या शिफारशी स्विकृतीबाबत. राज्य शासकीय कर्मचारी व अन्य पात्र कर्मचारी यांना तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या, राज्य वेतन सुधारणा समितीच्या शिफारशी स्विकृतीबाबत. अस्तीत्वात आहे.
३८ वित्त विभाग क्र वेपुर-२०१९/प्र क्र ८ /सेवा ९ दि २० -०२ -२०१९ महाराष्ट्र नागरी सेवा – (सुधारित वेतन) नियम, 2019 वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण. अस्तीत्वात आहे.
३९ वित्त विभाग क्र वेतन २०१९/प्र क्र २३/ सेवा ३ दि ०१-०३-२०१९ १-१-२०१६ पूर्वी सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचा-याच्या दि १-१-२०१६ रोजीची वेतन निश्चीतीबाबत अस्तीत्वात आहे.
४० वित्त विभाग क्र वेतन १११९/प्र क्र ३/२०१९ सेवा ३ दि ०२ -०३-२०१९ सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत……. सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत अस्तीत्वात आहे.
४० वित्त विभाग वेतन २०१९/प्रक्र १२५/सेवा 3 दि 10-12-2019 सातव्या वेतन आयोगामधे 3 लाभाच्या सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या प्रदानाबाबत अस्तीत्वात आहे.
४२ वित्त विभाग क्र वेतन १११०/प्र क्र ०८/२०१०सेवा ३ दि ०१-०२-२०२० कालबध्द / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात सुधारित स्पष्टीकरण……. अस्तीत्वात आहे.
४३ शासन निर्णय दि.07/10/2022 अस्तीत्वात आहे. सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभाच्या सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयते बाबत सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभाच्या सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयते बाबत शासन निर्णय दि.30/09/2022 तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गंत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत सुधारणा करण्यात आली आहे. अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.