इंदिरा गांधी जयंती व एकात्मता शपथ

आज दि. १८.११.२०२५  रोजी प्रादेशिक कार्यालय , नाशिक येथे  इंदिरा गांधी जयंती व एकात्मता शपथ घेण्यात आली.