अहिल्यादेवी होळकर जयंती आज दि. ३१.०५.२०२६ रोजी प्रादेशिक कार्यालय, नाशिक येथे अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली.