पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व अंत्योदय दिवस

आज दि. २५/०९/२०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व अंत्योदय दिवस प्रादेशिक कार्यालय नाशिक येथे साजरा करण्यात आला.