कार्यासन क्र. अ-१
लेखाशिर्ष २२३०/२२०३ वर्ग ३/४ कर्मचा-यांच्या सेवाविषयक बाबींची कामे.
कार्यासनातील काम पहाणारे कर्मचारी : श्री.आर.जी.ठाकरे, क.लिपीक
1) नियतकालीक व विशेष बदल्या
2) पदोन्नती व पदावनती
3) कायम/तात्पुरत्या नेमणूका/पद भरती प्रक्रीया
4) प्रतिनियुक्ती
5) बिंदूनामावली नोंदवहीचे काम
6) राजीनामा स्विकारणे व पदमुक्त करणे
7) पदांचा आढावा
8) मंजूर पदे व सेवार्थवरील पदांचा ताळमेळ