राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2026
📢 राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
*🖊 विषय:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य
👥 स्पर्धेचे गट:
🔹 गट 1 – ITI / डिप्लोमा / बायफोकल / MCVC विद्यार्थी
(शब्दमर्यादा: 500 ते 800 शब्द)
🔹 गट 2 – पुरुष / महिला खुला गट
(शब्दमर्यादा: 800 ते 1200 शब्द)
📅 स्पर्धेचा कालावधी : १४ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६
📄 निबंध सादरीकरण:
निबंध PDF स्वरूपात सोबत दिलेल्या लिंक वर अपलोड करणे आवश्यक आहे.
https://forms.gle/RcFPhcUgY8X4P2NT8
🏆 आकर्षक पारितोषिके:
🥇 प्रथम – ₹31,000 + स्मृतिचिन्ह + सन्मानपत्र
🥈 द्वितीय – ₹21,000 + स्मृतिचिन्ह + सन्मानपत्र
🥉 तृतीय – ₹11,000 + स्मृतिचिन्ह + सन्मानपत्र
निबंध मराठी भाषेत लिहिणे अनिवार्य आहे.निबंध मूळ (Original) असावा, कॉपी आढळल्यास स्पर्धक अपात्र ठरेल. प्रत्येक स्पर्धकाने एकच निबंध सादर करावा व मजकूर शिष्ट आणि सुसंस्कृत असावा.
निबंध हस्तलिखित किंवा टंकलिखित स्वरूपात स्वीकारला जाईल; मात्र अंतिम सादरीकरण PDF स्वरूपातच करणे आवश्यक आहे. निबंध टाईप करून किंवा हस्तलिखित निबंध स्कॅन करून दिलेल्या लिंकवर अपलोड करावा.
स्पर्धकांनी खालील माहिती आवश्य भरावी: पूर्ण नाव, गट क्रमांक, संपर्क क्रमांक, ITI/शाळा/महाविद्यालयाचे नाव व पूर्ण पत्ता.
टीप: सर्व स्पर्धकांनी आपला निबंध १४ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६ या निर्धारित कालावधीत सादर करावा.
