पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम (गट-क)

  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, नाशिक विभागातील पदोन्नती झालेल्या कर्मचार्यांचे १२ दिवसांचे पायाभूत प्रशिक्षण प्रबोधिनी , नाशिक  येथे आज दि.१८/०८/२०२५  पासून सुरु झाले.