विजय दिवस

आज दि. २६/०७/२०२५ रोजी प्रादेशिक कार्यालय, नाशिक येथे मा. सह. संचालक व सर्व अधिकारी , कर्मचार्यांच्या उपस्थितीत विजय दिवस साजरा करण्यात आला.  या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून श्री. हिरामण झोटिंग व श्री. मंगेश मरकड यांनी विजयदिन बाबतचे महत्व व थोर महापुरुषांचे विचार मांडले.