कार्यासन क्र. अ-३
प्रादेशिक स्तरावरील वर्ग-३ व वर्ग-४ ची आस्थापना विषयक बाबी हाताळणे.
कार्यासनातील काम पहाणारे कर्मचारी : श्री.पी.बी.सोनार, व.लिपीक
१) विभागातील वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांचे सर्व प्रकारच्या रजा प्रकरणांवर कार्यवाही करणे व पत्रव्यवहार करणे.
२) संवातंर्गत आश्वासित प्रगती योजना व व्दिस्तरीय/त्रिस्तरीय वेतनश्रेणीचे प्रस्तावावर कार्यवाही करणे.
३) विभागातील सेवानिवृत्ती, स्वेच्छा सेवानिवृत्ती, रुग्णता सेवानिवृत्ती व मयत प्रकरणांवर कार्यवाही करणे.
४) विभागातील वर्ग-3 व वर्ग-4 सेवानिवृत्त कर्मचा-यांचे रजा रोखीकरण प्रस्तावावरं करणे, रोखीकरण मंजूर करणे.
५) विभागातील वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांचे एकस्तर वेतनश्रेणी प्रस्तावावंर कार्यवाही करणे, एकस्तर वेतनश्रेणी मंजूर करणे.
६) विभागातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवणेबाबत कार्यवाही करणे व पत्रव्यवहार करणे.
७) विभागातील कर्मचा-यांचे मानीव दिनांक प्रकरणे व सेवासात्यत प्रकरणे तपासणे, कार्यवाही करणे.
८) विभागातील कर्मचा-यांचे वेतननिश्चिती प्रकरणे तपासणे. 10) विभागातील 24 ते 30 महिन्यात सेवानिवृत्त होणा-या अधिकारी / कर्मचारी यांचा अहवाल तयार करणे.
९) विभागातील सेवानिवृत्त कर्मचा-यांचे सेवानिवृत्तीचे आदेश काढणे. 12) लोकआयुक्त/ न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर कार्यवाही करणे.
१०) विभागातील सेवानिवृत्त कर्मचा-यांची सेवानिवृत्ती वेतन प्रकरणांची माहिती ठेवणे.
११) विभागातील कर्मचा-यांचे तक्रारीबाबत ज्ञापन, खुलासा घेणे, व विभागातील संस्थामधील कार्यभार हस्तातंरणाबाब ज्ञापन व समज देणे संपूर्ण कार्यवाही करणे.
१२) विभागातील कर्मचा-यांना गैरहजेरीबाबत / गैरवर्तनाबाबत ज्ञापन देणे, नोटीस देणे व कामावर हजर होण्यास परवानगी देणे.
१३) विभागातील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना विभाग प्रमुखांना प्रदान करण्यांत आलेल्या अधिकारानुसार नुसार पुढील सहा महिन्यांचे तात्पुरत्या सेवानिवृत्ती वेतनाचे प्राप्त झालेल्या प्रकरणांवर कार्यवाही करणे.
१४) अंध, अंपग कर्मचा-यांना वाहतूकभत्ता मंजूर करणे.
१५) जन्म तारखेत बदल करणे प्रस्ताव व प्रकरणांवर कार्यवाही करणे.
१६) नावात बदल प्रस्तावांवर व प्रकरणांवर कार्यवाही करणे.
१७) पदभरती, परिक्षेसाठी व उच्चशिक्षणासाठी ना-हरकत देणे / परवानगी देणे.
१८) कर्मचा-यांचे मराठी/हिंदी भाषा सुट प्रस्तावांवर कार्यवाही करणे.
१९) विभागातील कर्मचा-यांचे पारपत्रासंबंधीचे कामे करणे व पत्रव्यवहार पहाणे.
२०) विभागातील कर्मचा-यांचे अतिरिक्त विशेष वेतन प्रस्तावांवर कार्यवाही करणे व पत्रव्यवहार पहाणे.
२१) विभागातील कर्मचा-यांचे स्थायी आदेशाबाबत पत्रव्यवहार पहाणे.