डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

आज दि. १४/४/२०२५ रोजी कै गंगाराम जानू आवारी गुरुजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पेठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.