21 मे दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस

दि. २१/०५/२०२५ रोजी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक  कार्यालय, नाशिक येथे दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस शपथ घेण्यात आली.