मा. मंत्रीमहोदय कार्यालया मार्फत संस्था व्यवस्थापन समिती मध्ये नियुक्त सदस्यांची दिनांक 22/01/2025 रोजी आयोजित एकदिवशीय कार्यशाळा

राज्यातील सर्व शासकीय औ.प्र. संस्थांमध्ये  मा. मंत्री महोदय कार्यालयामार्फत स्थानिक स्तरावर राजकीय/सामाजिक/शैक्षणिक स्तरावर विशिष्ठ काम केलेल्या सदस्यांची संस्था व्यवस्थापन समिती वर नियुक्ती करणेसाठी शिफारस करण्यांत आलेली आहे.  त्याअनुषंगाने नवनियुक्त संस्था व्यवस्थापन समिती सदस्यांना विभागाची माहीती होणेचे दृष्टीने तसेच संस्था व्यवस्थापन समिती सदस्यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्यांसदर्भात माहीती होणेसाठी दिनांक २२/०१ /२०२५  रोजी प्रादेशिक कार्यालय स्तरावर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यांत आली.