पारंपारिक क्रीडा महाकुंभ अंतिम सामने व बक्षिस वितरण सोहळा

दि. ९/०३/२०२५ रोजी पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा  बक्षिस वितरण सोहळा मा. श्री. मंगलप्रभात लोढा, मंत्री – कौशल्य विकास व उद्योजकता विभाग  व मा. श्री.गिरीष महाजन, मंत्री -जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभाग  यांच्या हस्ते  स्व. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल , नाशिक यथे  पार पडला.

पारंपारिक क्रीडा महाकुंभ बक्षिस वितरण तपशिल २०२५