सेवाखंड अ.क्र. विभाग तपशील 1 CR क्रमांक:- JTP 1063/119 G, दिनांक:- 01-07-1964 अस्थायी सरकारी कर्मच-यांसाठी सेवेतील खंडाबाबत नियम. 2 CR क्रमांक:- No. SRV 1160/65330-F, दिनांक:- 01-09-1964 वैयक्तिक कामातील सेवेतील खंडाबाबत….. 3 CR क्रमांक:- INC 1065-V, दिनांक:- 19-10-1965 वेतनवाढीसाठी पूर्वीची सतत सेवा मोजण्याबाबत…. 4 CR क्रमांक:- Inc -1066/412/V, दिनांक:- 08-03-1966 सरकारी कर्मचा-यांची पूर्वीची सतत सेवा मोजण्याबाबत. 5 CR क्रमांक:- RTA-1066/9/85-V, दिनांक:- 25-04-1966 राज्य सरकारी कर्मचा-यांचे सिव्हिल रोजगारात परत घेणे…. 6 CR क्रमांक:- INC 1064/943/V, दिनांक:- 01-07-1966 वेतनवाढीसाठी पूर्वीची सतत सेवा लक्षात. 7 CR क्रमांक:- NO.SRV-3787/2763/331-E-7, दिनांक:- 26-06-1990 शुन्यधारित वित्तीय अर्थसंकल्पामुळे शासन सेवेतुन कमी करण्यात आलेल्या लिपिकांच्या सेवेतील खंड क्षमापीत करण्याबाबत श्री.मै.तु.वाघराळकर व इतर. 8 GR क्रमांक:- बीसीसीञ1094/प्र.क्र 68, दिनांक:- 15-06-1995 विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकिय निमशासकिय सेवते आरक्षण. 9 GR क्रमांक:- बीसीसी 1094/प्रक्र68/94/13, दिनांक:- 27-05-2002 अनुसूचित जमातीच्या राखीव जागावर सरळसेवेने नियुक्त अगर पदोन्नत झालेल्या कर्मचारी/ अधिकारी यांना शासकीय निमशासकीय सेवेत 2 टक्के आरक्षण. 10 GR क्रमांक:- बीसीसी ञ2004/प्र.क्र 45, दिनांक:- 24-06-2004 अनुसूचित जमातीच्या राखीव जागावर 15 जून 1995 पूर्वी सरळ सेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या विशेष मागास प्रवर्गातील कर्मचारी/अधिकारी यांची शासकीय/निमशासकीय सेवेतील आरक्षण. 11 GR क्रमांक:- बीसीसी 2002/प्रक्र 93, दिनांक:- 30-06-2004 अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर सरळसेवा/पदोन्नती झालेल्या बिगर आदिवासी कर्मचारी/अधिकारी यांना शासकीय निमशासकीय सेवेत संरक्षण देणेबाबत.. 12 GR क्रमांक:- बीसीसीञ2005/प्र.क्र. 28/05, दिनांक:- 15-12-2005 अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर सरळ सेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झाालेल्या बिगर अदिवासी कर्मचारी/अधिकारी यांना शासकीय सेवेत घेतल्यानंतर त्यांच्या सेवेत पडलेला खंड नियमित करण्याबाबत. 13 GR क्रमांक:- NO.ASTHAPRA-2606/1322, दिनांक:- 05-02-2008 हंगामी गोदामपालकांच्या सेवेतील खंड क्षमापीत करणेबाबत.. 14 R क्रमांक:- क्र सीडीआर1008/प्रक्र16/08/11, दिनांक:- 18-07-2008 महाराष्ट्र नागरी सेवा ‘(वर्तणुक)नियम 1979. Ga 15 CR क्रमांक:- क्र सीडीआर 1008/प्रक्र3/08/11, दिनांक:- 13-10-2008 शासकिय कर्मचा-यांने खाजगी संस्थांकडुन पुरस्कार (award)स्वीकारताना त्यात आर्थिक लाभाचा समावेश होता कामा नये. 16 CR क्रमांक:- NO.BCC-2011/CR.929/11/16-B, दिनांक:- 07-01-2012 अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर सरळ सेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या बिगर आदिवासी कर्मचारी/अधिकारी यांना शासकिय सेवेत घेतल्यानंत त्यांच्या सेवेत पडलेला खंड नियमित करणेबाबत..