|
|
|
|
|
| 1 |
सापवि शा नि. क्र एसआरव्ही- १०७६/ xii, दि २३/४/१९७६ |
Recruitment Employent on compassionate ground of near relative of government servants who retire permaturely due to serious illness like T.B, Cancer etc |
सरकारी कर्मचा-यांच्या जवळच्या नातेवाईकांना, जे सेवेत असतांना मृत्युमूखी पडतात किंवा टी.बी., कॅन्सर इत्यादी गंभीर आजारांमुळे अकाली निवृत्ती झालेल्या कर्मचारी यांचे वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावुन घेणे बाबत. |
अस्तीत्वात नाही |
| २ |
साप्रवि शा क्र एसआरव्ही-१०७९/सीआर- २४३/१३अ, दि ५/१०/१९७९ |
शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या किंवा क्षयरोग, कर्करोग ई गंभिर आजारामुळे मुदत पूर्व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत |
शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या किंवा क्षयरोग, कर्करोग ई गंभिर आजारामुळे मुदत पूर्व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत |
अस्तीत्वात नाही |
| ३ |
सामान्य प्रशासन विभाग 08-03-1985 |
शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या किंवा क्षयरोग कर्करोग यासारख्या गंभीर आजारामुळें किंवा मानसिक किंवा शारीरिक विकृतीमुळें वैदयकीय कारणास्तव अकाली सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचा-यांच्या नातेवाईकास अनुकंपा कारणास्तव शासकीय सेवेमध्ये नेमणूक देणेबाबत |
|
|
| ४ |
सापवि शा नि. क्र अकंपा-१०८८/प्रक्र १६९/आठ दि ०६/१०/१९८९ |
शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या किंवा क्षयरोग, कर्करोग ई गंभिर आजारामुळे मुदत पूर्व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत |
बेपत्ता घोषीत केलेल्या शासकिय कर्मचारी यांचे पाल्यांना अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावुन घेणे बाबत |
अस्तीत्वात आहे. |
| ५ |
सामान्य प्रशासन विभाग 22-04-1991 |
शासकीय निवासस्थाने मिळंण्यास पात्र ठरण्याबाबत– शासकीय कर्मचा-यांच्या मुत्यूमुळें अनुकंपा कारणास्तव शासकीय सेवेत नेमणूक झालेले त्यांचे नातेवाईक |
|
|
| ६ |
सामान्य प्रशासन विभाग २८-०६-१९९१ |
दिवंगत झालेल्या किंवा क्षयरोग कर्करोग ई गंभिर आजारामुळे मुदत पूर्व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर |
|
|
| ७ |
सापवि शा नि. क्र अकंपा-१०९१/१६२१ प्रक्र54/आठ दि ०६/१०/१९९३ |
शासकिय सेवेत असताना दिवंगत / अकाली सेवा निवृत्त/ बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाइकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत |
अनुकंपा नियुक्ती करीता टंकलेखनाची अट शिथील करणे बाबत. |
अस्तीत्वात आहे. |
| ८ |
सामान्य प्रशासन विभाग 16-10-1993 |
अनुकंपा तत्वारील नियुक्ती लिपिक-टंकलेखक पदावर करण्याकरीता टंकलेखनाची अट शिथिल करणेबाबत |
|
|
| ९ |
सापवि शा नि. क्र अकंपा-१०९३/२३३५ /प्रक्र ९०/९३/आठ दि २६/१०/१९९४ |
शासकीय सेवेत असताना दिवंगत/अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकांस अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाब.बाबत |
अनुकंपा नियुक्ती करीता उमेदवारांनी प्रपत्र ब मध्ये अर्ज सादर करणे बाबत. |
अस्तीत्वात आहे. |
| 10 |
सापवि शा नि. क्र अकंपा-१०९५/प्रक्र ३४-अ/आठ दि २३/०८/१९९६ |
शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत |
शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत |
अस्तीत्वात आहे. |
| ११ |
सापवि शा नि. क्र अकंपा-१०९५/प्रक्र ३४-अ/आठ दि ११/०९/१९९६ |
शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत |
अज्ञान वारसादराने सज्ञान झालेनंतर एक वर्षाचे आत अनुकंपा नियुक्ती करीता अर्ज सादर करणे बाबत. |
अस्तीत्वात आहे. |
| १२ |
सापवि शा नि. क्र अकंपा-१०९५/प्रक्र ३४-अ/आठ दि २४/०९/१९९६ |
शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत |
|
** |
| १३ |
सापवि शा नि. क्र अकंपा-१०९६/प्रक्र ६७/९६ आठ दि २०/१२/१९९६ |
शासकीय सेवेत असतांना दिवंगत झालेल्या किंवा वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत |
सेवा प्रवेश नियमानुसार सरळसेवेचे पदावरच अनुकंपा नियुक्ती देणे बाबत. |
अस्तीत्वात आहे. |
| १४ |
सापवि शा नि. क्र अकंपा-१०९३/२३३५ /प्रक्र९०/९३ आठ दि १२/३/१९९७ |
शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत |
|
|
| १५ |
सापवि शा परिपत्रक क्र अंकपा-१०९७/ प्र क्र १९/९७/ आठ ७/६/१९९७ |
|
|
|
| १६ |
सापवि शा नि. क्र अकंपा-१०९७/ प्रक्र३२ /९३ आठ दि ०८/९/१९९७ |
शासकीय सेवेत असताना दिवंगत अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा -यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत |
विहीत मुदतीत टंकलेखनाची परिक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचारी यांची सेवा समाप्त न करता त्यांना गट ड चे पदावर नियुक्ती देणे बाबत. |
अस्तीत्वात आहे. |
| १७ |
साप्रवि शा नि. क्र अकंपा-१०९७/प्रक्र ५०/९७ आठ दि ४/१०/१९९७ |
शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत |
कार्यालय प्रमुख यांना अनुकंपा तत्वावर नोकरी करीता प्राप्त झालेले अर्ज शिफारशींसह सादर करणे बाबत. |
अस्तीत्वात आहे. |
| १८ |
साप्रवि शा नि. क्र अकंपा-१०९३/२३३५ /प्रक्र९०/९३ आठ दि २२/११/१९९७ |
शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत |
अनुकंपा तत्वावर प्राप्त अर्जांची प्रतिक्षा यादी तयार करणे बाबत. |
अस्तीत्वात आहे. |
| १९ |
साप्रवि शा नि, अकंपा-१०९८/प्र क्र५ /९८/आठ, दि १०/३/९८ |
शासकीय सेवेत असतांना दिवंगत,अकाली,सेवानिवृत्त आलेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याबाबत |
मृत कर्मचारी यांचे विधवेचे बाबतीत टंकलेखन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी एक वर्ष मुदतवाढ देणे बाबत. |
अस्तीत्वात आहे. |
| २० |
साप्रवि शा नि, अकंपा-१०००/प्र क्र२० /२००० /आठ, दि २८/३/२००१ |
शासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत |
31 डिसेंबर, 2001 नंतर तिसरे अपत्य असणारे मयत कर्मचारी यांचे कुटूंबीयांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीकरीता अपात्र |
अस्तीत्वात आहे. |
| २१ |
वित्त विभाग 07-04-2001 |
सेवानिवृत्ती / स्वेच्छांनिवृत्ती / राजीनामा / मृत्युमुळें रिक्त होणारी पदे भरण्याबाबत ….. शासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत. |
|
|
| २२ |
साप्रवि शा नि, अकंपा-१०००/प्र क्र५ /२००१ /आठ, दि २/५/२००१ |
शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत |
दिवंगत शासकिय कर्मचा-याचा / वैद्यकिय कारणास्तव सेवा निवृत्त होणा-या शासकिय कर्मचा-यांचा मुलगा हयात नसेल व त्या कुटूंबातील पात्र नातेवाईकांव्यतिरिक्त अन्य कोणीही अनुकंपा तत्वावर नियुक्तीकरीता पात्र नसेल तर त्यांची सुन नियुक्तीकरीता पात्र ठरविण्याबाबत. |
अस्तीत्वात आहे. |
| २३ |
साप्रवि शा नि, अकंपा-१०००/प्र क्र५९/ २००० /आठ, दि २४/९/२००१ |
शासकीय सेवेत असतांना दिवंगत/अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत-विहित संगणक ज्ञानाची अर्हता प्राप्त करण्याविषयी. |
अनुकंपा उमेदवारांना गट क चे पदावर नियुक्ती करीता आवश्यक असलेलेली संगणक अर्हता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी दोन वर्षाची मुदत देणे बाबत. |
अस्तीत्वात आहे. |
| २४ |
साप्रवि शा नि, अकंपा-१००१/प्र क्र २०/२००२ /आठ, दि ३०/७/२००२ |
अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुशेषची पदे भरण्या बाबत |
अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुशेषची पदे भरण्या बाबत |
अस्तीत्वात आहे. |
| २५ |
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक : अकंपा- १०००/प्र.क्र. ५९/२०००/आठ
दिनांक : २१ नोव्हेंबर, २০০२ , |
शासकीय सेवेत असतांना दिवंगत/अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतসর विहित संगणक ज्ञानाची अर्हता प्राप्त करण्याविषयी |
|
** |
| २६ |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 31-12-2002 |
सेवेत असताना दिवंगत/अकाली सेवानिवृत्त झाᅠालेल्या खाजगी ( अनुदानित व विनाअनुदानित) शाळांंतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत |
|
** |
| २७ |
साप्रवि शा नि, अकंपा-१००१/प्र क्र५/२००२ /आठ, दि २२/१/२००३ |
अनुकंपा ततत्वावर नियुक्ती अनुशेषची पदे भरणेबाबत |
गट क व गट ड मधील मागासवर्गीयांची रिक्त पदे अनुकंपा उमेदवारांचे प्रतिक्षा यादीमधुन भरणे बाबत. |
अस्तीत्वात नाही |
| २८ |
साप्रवि शा नि, अकंपा-१००३/प्र क्र२५/२००३ /आठ, दि १३/६/२००३ |
शासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत |
एकुण पदसंख्येपैकी 5 टक्के पदे अनुकंपा नियुक्तीने भरणे बाबत. |
अस्तीत्वात आहे. |
| २९ |
साप्रवि शा परिपत्रक,अकंपा-१००३/प्र क्र५१ /२००३ /आठ, दि २९/१०/२००३ |
शासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत. |
|
|
| ३० |
साप्रवि शा परिपत्रक, अकंपा-१००३/प्र क्र५९ /२००३/आठ, दि ३०/१/२००४ |
राज्यातील शासकीय/जिल्हा परिषद /पंचायत समित्या मधील वर्ग ३ व वर्ग ४ ही खुल्या प्रवर्गातील पदे भरणे बाबत |
राज्यातील शासकिय/जिल्हा परिषद/पंचायत समिती यामधील वर्ग 3 व वर्ग 4 ची खुल्या प्रवर्गाची पदे भरणे बाबत |
अस्तीत्वात आहे. |
| ३१ |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 06-02-2004 |
मान्यताप्राप्त खाजगी शाळेंतील शिक्षकेत्तर पदे सुधारीत आकृतीबंधाच्या अधीन राहून केवळं तात्पुरत्या स्वरुंपात भरण्यास मंजूरी देणेबाबत |
|
** |
| ३२ |
साप्रवि शा नि, अकंपा-१००४/प्र क्र५१ /२००३ /आठ, दि २२/८/२००५ |
राज्य शासन सेवेतील अनुकंपा नियुक्ती ची योजना प्रचलित कार्यपद्धती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत |
रुग्णता सेवा निवृत्ती बंद करणे बाबत |
|
| ३३ |
ग्राम विकास विभाग 22-01-2007 |
अनुकंपा निवत्तीवेतन मंजूरीचे अधिकार |
|
|
| ३४ |
साप्रवि शा नि, अकंपा-१००६/प्र क्र१७४/०६ /आठ, दि १७/७/२००७ |
नक्षलवादयांच्या हल्ल्यांत जायबंदी / मृत्यू झालेल्या शासकीय सेवेतील व्यक्तीच्या कुंटुबियांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत. अनुकंपा नियुक्तीच्या योजनेत सुधारणा करण्याबाबत. |
गट अ/ब/क/ड मधील शासकिय अधिकारी अथवा कर्मचा-यांना नक्षलवादी/आतंकवादी/दरोडेखोर/समाजविद्यातक यांच्या हल्ल्यात/कारवाईत मृत्यु आल्यास अथवा कायम स्वरुपी जायबंदी झाले आहेत व त्यांनी स्वत:हुन शासकिय सेवा सोडुन देण्याची लेखी अनुमती दिली आहे अशा अधिकारी/कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियातील एका व्यक्तीस 5 टक्के मर्यादेत प्राधान्याने नियुक्ती देणे बाबत. |
अस्तीत्वात आहे. |
| ३५ |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 10-04-2007 |
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांंतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या नातेवाईकांस अनुकंपातत्वावर नियुक्ती |
|
** |
| ३६ |
साप्रवि शा नि, अकंपा-१००७/प्र क्र१८१/०७ /आठ, दि १/१/२००८ |
राज्य शासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना प्रचलित कार्यपद्धती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत |
राज्य शासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना प्रचलित कार्यपद्धती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत |
अस्तीत्वात आहे. |
| ३७ |
साप्रवि शा नि, अकंपा-१००८/अनौ.१७/१७/०८ /प्रक्र ३५/०८/आठ, दि ३१/३/२००८ |
राज्य शासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना प्रचलित कार्यपद्धती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत |
|
|
| ३८ |
साप्रवि शा नि, अकंपा-१००७/१२९५/प्रक्र१८१ / ०७ /आठ, दि २३/०४/२००८ |
राज्य शासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना प्रचलित कार्यपद्धती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत |
|
|
| ३९ |
साप्रवि शा नि, अकंपा-१००८/प्र क्र८७ /०८ /आठ, दि ०६/११/२००८ |
|
|
|
| ४० |
साप्रवि शा नि, अकंपा-१००८/प्रक्र२४८/०८ /आठ, दि २०/०१/२००९ |
दि २६/११/२००८ ते २९/११/२००८ या कालावधीत मुंबई येथे आतकवाद्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस सेवेतील व्यक्तीच्या कुटुंबीयापैकी एकास गट ब किवा अ मधील पदावर शासन सेवेत समावून घेण्या बाबत अनुकंपा नियुक्तीच्या योजनेत सुधारणा करण्याबाबत |
एक खास बाब म्हणुन दि.26.11.2008 ते 29.11.2008 या कालावधरीत शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या पात्र कुटूंबियांपैकी एकाच व्यक्तीस त्यांची शैक्षणिक पात्रता विचारात घेवुन गट क व ड प्रमाणेच शासन सेवेतील गट ब किंवा अ मधील सरळसेवेचे कोटयातीलद प्रथम टप्प्यावरील पदांवर नियुक्ती देण्यास मान्यता देणे बाबत. |
अस्तीत्वात नाही |
| ४१ |
सामान्य प्रशासन विभाग 06-07-2009 |
अनुकंपा नियुक्तीच्या योजनेत सुधारणा करण्याबाबत. |
|
|
| ४२ |
साप्रवि शा नि, अकंपा-१००८/११४२/प्र १६६ / ०८/आठ, दि १०/७/२००९ |
अनुकंपा नियुक्तीच्या योजनेत सुधारणा करण्याबाबत |
|
** |
| ४३ |
साप्रवि शा नि, अकंपा-१००८/प्र क्र२४८/०८ /आठ, दि १३/११/२००९ |
अनुकंपा नियुक्तीच्या योजनेत सुधारणा करण्याबाबत |
. खास बाब म्हणुन ज्यांना गट ब व गट अ पदांवरील नियुक्ती करीता अर्ज करावयाचा आहे, त्यांचे बाबतीत अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा वय वर्ष 25 राहील. |
अस्तीत्वात आहे. |
| ४४ |
साप्रवि शा परिपत्रक, अकंपा-१००९/ ८२२६ /प्र क्र२०१/०९/आठ, दि ५/२/२०१० |
अनुकंपा नियुक्तीकरिता येणाऱ्या अडचणीबाबत |
शासन निर्णय दिनांक 22.8.2005 नुसार नियुक्ती प्राधिकारी यांनी अनुकंपा उमेदवारांची प्रतिक्षा सुची ठेवणे बाबत. |
अस्तीत्वात आहे. |
| ४५ |
साप्रवि शा परिपत्रक, अकंपा-१०१०/ ६७/प्र क्र४१/१०/आठ, दि १५/५/२०१० |
अनुकंपा नियुक्ती ठेवण्यात येणारी प्रतीक्षासूची websiteवर प्रसिद्ध करणेबाबत |
विहीत नमुन्यात ठेवण्यात आलेली अनुकंपा उमेदवारांची प्रतिक्षा सुची कार्यालयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करणे बाबत. |
अस्तीत्वात आहे. |
| ४६ |
ग्रावि व जलसंधारण वि शा नि क्र नोटीस-२००९/ प्रक्र१५५/ आस्थ-९ दि ६/७/२०१० |
जिल्हा परिषद सेवेत तत्वावर नियुक्ती देणे बाबत |
सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय जिल्हा परिषदांना लागु असणे बाबत. |
अस्तीत्वात आहे. |
| ४७ |
साप्रवि शा परिपत्रक, अकंपा-१०१०/प्र क्र२४४ /आठ, दि १३/१0/२०१० |
मागासवर्गीयासाठी आरक्षित ठेवलेल्या पदांवर अनुकंपा तत्वर नियुक्ती देतांना करावयाच्या कार्यवाही बाबत |
|
|
| ४८ |
साप्रवि शा नि, अकंपा-१०१०/प्र क्र३०८/आठ, दि ६/१२/२०१० |
शासकीय कर्मचाऱ्याच्या पात्र कुटुंबीयाना अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी कमाल वयोमर्यादेचा व टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निकष सुधारित करण्याबाबत |
अनुकंपा प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांना नियुक्तीची मर्यादा 40 वरुन वय वर्ष 45 करणे बाबत |
अस्तीत्वात आहे. |
| ४९ |
सामान्य प्रशासन विभाग, परिपत्रक क्र.अकंपा-१००९/५८२/प्र.क्र.७६/२००९/आठ, मंत्रालय, मुंबई-४०००३२. दिनांक :- ५ मार्च, २०११. |
सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकार क्षेत्रातील अनुकंपा नियुक्ती योजनेशी संबंधीत कोणताही धोरणात्मक निर्णय प्रशासकीय विभागांनी परस्पर न घेण्याबाबत. |
|
** |
| ५० |
सामान्य प्रशासन विभाग 11-04-2011 |
अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी शासनाकडे अर्ज केलेल्या मृत शासकीय कर्मचा-याच्या कुटुंबास शासकीय निवासस्थानात रहाण्यास दयावयाच्या मुदतवाढीचा कालावधी निश्चित करण्याबाबत |
|
|
| 51 |
उच्च व तंत्र शिक्षण विभाग 10-10-2011 |
अनुकंपा तत्वारील नियुक्तीकरिता कर्मचा’यांच्या वयोमर्यादेचा व टंकेलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निकष सुधारीत करण्याबाबत. |
|
|
| 5२ |
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शुध्दीपत्रक : क्र. अकंपा-१०१२/प्र.क्र. २०४/आठ मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक : १७ सप्टेंबर, २०१२ |
नक्षलवादी/आतंकवादी/दरोडेखोर/समाज विघातक/जीव धोक्यात घालून प्रत्यक्ष कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी/कर्मचा-याच्या पात्र कुटुंबीयास प्राधान्याने अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत. |
|
** |
| 53 |
साप्रवि शा नि, अकंपा-१०१३/प्रक्र ८/आठ, दि २६/२/२०१३ |
अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदी मध्ये सुधारणा – विवाहित मुलीस अनुकंपा नियुक्तीस पात्र ठरविणे बाबत |
विवाहीत मुलीस अनुकंपा नियुक्ती करीता पात्र ठरविणे बाबत. |
अस्तीत्वात आहे. |
| 54 |
ग्राम विकास विभाग २०-०३ -२०१३ |
जिल्हा परिषदेतील गट क व गट ड च्या कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियांना अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी कमाल वयामर्यादेचा व टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निकष सुधारित करण्याबाबत |
|
|
| 55 |
जलसंपदा विभाग 27-02-2013 |
अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासाठी वापरावयाची कार्यपध्दती संबंधी परिपत्रक रद्द करणेबाबत. |
|
|
| 56 |
साप्रवि शा नि, अकंपा-१०१४/प्र क्र३४/ आठ, दि ०१/३/२०१४ |
अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या पदांच्या मर्यादेत वाढ. |
गट क व गट ड मधील प्रति वर्षी रिक्त होणा-या पदांच्या 10 टक्के मर्यादेत अनुकंपा प्रतिक्षायादीमधील उमेदवारांना नियुक्ती देणे बाबत. |
अस्तीत्वात नाही |
| 57 |
साप्रवि शा पूरकपत्र, अकंपा-१०१४/प्र क्र ३४/आठ, दि २/५/२०१४ |
अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या पदांच्या मर्यादेत वाढ |
गट क व गट ड मधील प्रति वर्षी रिक्त होणा-या पदांच्या 10 टक्के मर्यादेत अनुकंपा प्रतिक्षायादीमधील उमेदवारांना नियुक्ती देणे बाबत. |
अस्तीत्वात आहे. |
| 58 |
साप्रवि शा नि, अकंपा-१०१४/प्र क्र १६४ /आठ, दि २०/५/२०१५ |
अनुकंपा तत्वावर लिपीक-टंकलेखक पदावर नियुक्ती करतांना उमेदवाराने टंकलेखन अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीमध्ये वाढ करणे व काही अधिकार मंत्रालयीन प्रशासकीय विभागप्रमुखांना देणे. |
अनुकंपा तत्वावर लिपीक-टंकलेखक पदावर नियुक्ती करतांना उमेदवाराने टंकलेखन अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीमध्ये वाढ करणे व काही अधिकार मंत्रालयीन प्रशासकीय विभागप्रमुखांना देणे. |
अस्तीत्वात आहे. |
| 59 |
साप्रवि शा नि, अकंपा-१२१५/प्र क्र १२७/ आठ , दि २०/६/२०१५ |
राज्यातील राज्य शासकीय/ निमशासकीय/ महामंडळातील अधिकारी/ कर्मचारी यांच्या साठी अनुकंपा धोरण सुधारणे आणि त्याच बरोबर प्रकल्पग्रस्ताना शासकीय नोकऱ्यामध्ये भरती करण्यासंबधी आढावा घेणे व त्याअनुषगाने प्रभावी उपाययोजना सुचविण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबत |
राज्यातील राज्य शासकीय/ निमशासकीय/ महामंडळातील अधिकारी/ कर्मचारी यांच्या साठी अनुकंपा धोरण सुधारणे आणि त्याच बरोबर प्रकल्पग्रस्ताना शासकीय नोकऱ्यामध्ये भरती करण्यासंबधी आढावा घेणे व त्याअनुषगाने प्रभावी उपाययोजना सुचविण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबत |
अस्तीत्वात नाही |
| 60 |
ग्राविवि. शानि अकंपा-२०१४/प्रक्र२६/आस्था-९/दि २०/८/२०१५ |
कंत्राटी ग्रामसेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबतची कार्यपद्धती |
कंत्राटी ग्रामसेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबतची कार्यपद्धती |
|
| 61 |
साप्रवि शा नि, अकंपा-१२१५/प्र क्र४७ /आठ, दि २८/१०/२०१५ |
अनुकंपा नियुक्ती साठी विहित केलेल्या पदाच्या मर्यादेत वाढ करण्याबाबत |
अनुकंपा नियुक्ती साठी विहित केलेल्या पदाच्या मर्यादेत वाढ करण्याबाबत |
अस्तीत्वात नाही |
| 62 |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 02-12-2015 |
खाजगी अनुदानित व विनाअनुदानित अपंगांच्या विशेष शाळा/कर्मशाळांमधील सेवेत असतांना दिवंगत झालेल्या कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत. |
|
|
| 63 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 20-01-2016 |
शिक्षण सेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबची कार्यपध्दती. |
|
|
| 64 |
सामान्य प्रशासन विभाग 25-01-2016 |
अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी उमेदवाराचे नाव या विभागाच्या सामाईक प्रतिक्षायादीत समावेशासाठी पाठविताना आवश्यक सूचना. |
|
** |
| 65 |
सार्वजनिक बांधकाम विभाग 12-05-2016 |
अनुकंपा प्रतिक्षा यादीतील अर्हताधारक उमेदवारांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्याच्या कार्यपध्दतीबाबत.. |
|
|
| 66 |
साप्रवि शा नि, अकंपा-१०१४/प्र क्र१५५ /आठ, दि १७/११/२०१६ |
अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदीमध्ये सुधारणा |
मयत कर्मचारी यांचे पात्र कुटूंबीय ठरविणे बाबत. |
अस्तीत्वात आहे. |
| 67 |
साप्रवि शा नि, अकंपा-१२१७/प्र क्र४६ /आठ, दि ३/५/२०१७ |
अनुकंपा नियुक्ती विहित केलेली प्रती वर्षी रिक्त होणाऱ्या पदाच्या १० टक्केची मर्यादा चालू ठेवण्या बाबत |
अनुकंपा नियुक्ती विहित केलेली प्रती वर्षी रिक्त होणाऱ्या पदाच्या १० टक्केची मर्यादा चालू ठेवण्या बाबत |
अस्तीत्वात नाही |
| 68 |
ग्राम विकास विभाग 02-08-2017 |
ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत… |
|
|
| 69 |
साप्रवि शा नि, अकंपा-१२१७/प्र क्र१०२ /आठ, दि २१/९/२०१७ |
अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्या संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय/ परिपत्रक यांचे एकत्रीकरण |
अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्या संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय/ परिपत्रक यांचे एकत्रीकरण |
अस्तीत्वात आहे. |
| 70 |
साप्रवि शा नि, अकंपा-१२१८/प्र क्र०१/आठ, दि १५/२/२०१८ |
अनुकंपा नियुक्ती विहित केलेल्या पदांच्या मर्यादे बाबत |
अनुकंपा भरती करीता एकुण रिक्त पदांचे 20 टक्के प्रमाणात अनुकंपा भरती करणे बाबत. |
अस्तीत्वात आहे. |
| 71 |
सामान्य प्रशासन विभाग 04-08-2018 |
अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय/परिपत्रक यांचे एकत्रिकरण. |
|
|
| 72 |
सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१२१८/प्र.क्र.१३६/का.आठ,
दिनांक :- १० मे, २०१८. |
गट-क मधील लिपीक-टंकलेखक पदासाठी तसेच गट-ड मधील पदासाठी सुधारित शैक्षणिक अर्हता विहीत केलयामुळे अनुकंपाधारकांची नावे प्रतीक्षासूचीवर घेताना अवलंबवयाच्या कार्यापध्दतीबाबत.यधिसत्चना साप वि.. क्र. आग्गी |
|
** |
| 73 |
सामान्य प्रशासन विभाग १० -०६ -२०१९ |
अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या पद भरतीच्या मर्यादेबाबत. |
|
|
| 74 |
नगर विकास विभाग 11-07-2019 |
राज्यातील महानगरपालिका/ नगरपरिषदा / नगरपंचायतींमधील पात्र अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती योजनेसंदर्भातील सुधारित शासन निर्णय लागू करणेबाबत.. |
|
** |
| 75 |
सामान्य प्रशासन विभाग 10-09 -2019 |
अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या पद भरतीच्या मर्यादेबाबत |
|
|
| 76 |
कौशल्य विकास व उदयोजकता विभाग 17-08-2020 |
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडे अनुकंपा तत्त्वावर नेमणूक करावयाच्या उमेदवारांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तारतंत्री व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याबाबत |
|
|
| 77 |
महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग दिनांक :- २१ डिसेंबर, २०२० |
रुपांतरीत स्थायी/अस्थायी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपेच्या कारणाने नोकरी देण्याबाबतच्या सूचना देणारे दिनांक १५ ऑक्टोबर, १९८६ चे पत्र क्र. एलएपी १०८६/(१३३/८६)/आ (का) रद्द करण्याबाबत. |
|
|
| 78 |
सामान्य प्रशासन विभाग 06-01-2021 |
अनुकंपा प्रतिक्षासूचीतील जेष्ठतेनुसार नियुक्ती देणेबाबत करावयाची कार्यवाही. |
|
|
| 79 |
सामान्य प्रशासन विभाग २३-०६ -२०२१ |
अनुकंपा तत्वावर नियुक्तीच्या अनुषंगाने टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्याच्या तरतूदीमध्ये सुधारणा करणेबाबत. |
|
|
| 80 |
सामान्य प्रशासन विभाग 26-08-2021 |
अनुकंपा तत्वावर नियुक्त्या जलदगतीने होण्यास सहाय्यभूत म्हणून अनुकंपा नियुक्तीची प्रमाणित कार्यपध्दती (SOP) प्रसिध्द करणेबाबत. |
|
|
| 81 |
सामान्य प्रशासन विभाग २७-०९-२०२१ |
नुकंपा नियुक्ती धोरण गट अ गट ब मधील शासकीय कर्मचा-यांना लागू करणे बाबत |
|
|
| 82 |
उद्योग, उर्जा व कामगार विभाग 06-12-2021 |
अनुकंपा तत्वावर नियुक्त्या देत असतांना महावितरण, महानिर्मिती व महापारेषण ह्या तिनही कंपन्यांमध्ये एकच धोरण राबविण्याबाबत. |
|
|
| 83 |
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय
दिनांक : २२ डिसेंबर, २०२१ |
अनुकंपा तत्वावर २० टक्के पदे भरण्याच्या मर्यादेस दि.३१.१२.२०२४ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत. |
|
** |
| 84 |
महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय दिनांक २५ एप्रिल, २०२२. |
राज्यातील महानगरपालिका / नगरपरिषदा /नगरपंचायतींमधील पात्र अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती योजनेसंदर्भातील सुधारित शासन निर्णय लागू करणेबाबत. |
|
** |
| 85 |
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक : १९ सप्टेंबर 2022 |
अनुकंपा नियुक्ती धोरणातील प्रचलित तरतूदींमध्ये सुधारणा करण्याबाबत.
, २०२२. |
|
** |
| 86 |
उच्च व तंत्र शिक्षण विभाग 22-12-2023 |
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त अकृषि विद्यापीठे, अशासकीय अनुदानित महाविद्यालये, अनुदानित संस्था इत्यादीमधील अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा धोरणाबाबत. |
|
|
| 87 |
सार्वजनिक बांधकाम विभाग 26-04-2023 |
अनुकंपा प्रतिक्षा यादीतील अर्हताधारक उमेदवारांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्याच्या कार्यपध्दतीबाबत. |
|
|
| 88 |
नगर विकास विभाग 30-7-2024 |
राज्यातील महानगरपालिका /नगरपरिषदा/ नगरपंचायतींमधील पात्र अधिकारी/ कर्मचा-यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती योजनेसंदर्भातील निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयांचे एकत्रिकरण. |
|
** |
| 89 |
शासन निर्णय
दिनांक : ०८ ऑगस्ट, २०२४ |
वाहनचालक व गट-ड ची पदे बाहययंत्रणेकडून घेण्याची अट अनुकंपा नियुक्तीसाठी शिथिल करण्याबाबत..महाराष्ट्र शासन वित्त विभाग |
|
|
| 90 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 02-09-2024 |
प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करणेबाबत. |
|
** |
| 91 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 23-09-2024 |
अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असलेबाबत. |
|
** |
| 92 |
महसूल व वन विभाग 07-10-2024 |
कोतवाल कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करणेबाबत. |
|
** |
| 93 |
महसूल व वन विभाग 07-05-2025 |
महसूल सेवकांना (कोतवाल) अनुकंपा धोरण राबविण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे व सविस्तर कार्यपद्धती प्रसिद्ध करणेबाबत. |
|
** |
| 94 |
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि 17-07-2025 |
अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण |
|
|
| 95 |
ग्रामविकास विभाग शासन निर्णय दि 31-07-2025 |
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 17-07-2025 अन्वये निश्चित केलेले अनुकंपा नियुक्तीचे सर्व समावेशक सुधारित धोरण जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्याना लागू करणे बाबत |
|
|
| 96 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 31-07-2025 |
अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत. |
|
** |
| 97 |
ग्रामविकास विभाग शासन निर्णय दि 22 -08
-2025 |
अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरणाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन. |
|
|
| 98 |
नगर विकास विभाग 26-08-2025 |
राज्यातील महानगरपालिका (बृहन्मुंबई मनपा वगळता)/ नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण लागू करण्याबाबत. |
|
** |
| 99 |
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः अकंपा-१२२५/प्र.क्र.१९४/म.लो.आ. दिनांक : ११ सप्टेंबर, २०२५ |
अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरणाची अंमलबजावणी करताना व लिपिक-टंकलेखक परीक्षा-२०२३ च्या शिफारशींच्या अनुषंगाने नियुक्ती देताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन. |
|
|
| 100 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 27-01-2026 |
राज्यातील खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करणेबाबत. |
|
** |
| 101 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 04-06-2026 |
राज्यातील खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करणेबाबत स्पष्टीकरण. |
|
** |