Type in Marathi
You may type here in marathi & paste in chat
Click here to enable marathi keyboard in your windows
Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State District Vocational Education Office, Nashik
Email dveto.nashik@dvet.edu.in
Phone 9567456345
About - DADASAHEB PHALKE GOVERNMENT ITI TRIMBAKESHWAR
Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State GOVERNMENT INDUSTRIAL TRAINING INSTITUTE TRIMBAKESHWAR
Email iti.trimbakeshwar@dvet.gov.in
Phone 
75587 08718
 
About Principal
[:en]

राहुल देशमुख  M.B.A., B.E. (Mech)

प्राचार्यांचा संदेश

सप्रेम नमस्कार!

आपल्या सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, दादासाहेब फाळके  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,  त्र्यंबकेश्वर , जिल्हा नाशिक  ही संस्था दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी

कटिबद्ध आहे. आमच्या संस्थेत विविध औद्योगिक क्षेत्रांतील अभ्यासक्रम उपलब्ध असून, येथील प्रशिक्षणाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविणे आणि त्यांना रोजगारक्षम कौशल्यांनी सुसज्ज करणे हे आहे.

संस्थेची भौगोलिक स्थिती जरी दुर्गम भागात असली, तरी येथे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षक, आधुनिक यंत्रसामग्री, तसेच रोजगाराभिमुख मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येते. प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी विविध सरकारी, खाजगी व स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये यशस्वीपणे आपले स्थान मिळवत आहेत.

सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी संस्थेबाबत सकारात्मक दृष्टी ठेवून, आपल्या पाल्यांना या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. हे प्रशिक्षण त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक ठोस पाऊल ठरेल, अशी आम्हाला खात्री आहे.

आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.

[:]
  • 1
    Vibhajan Vibhishika Smriti Diwas 14 August [gallery ids="13677"]
Events
  • 26 Sep
    स्वस्थ नारी ,सशक्त परीवार आज दि.26/9/25 रोजी शासकीय औ.प्र.संस्था त्रंबकेश्वर येथे My Bharat Nashik (Anjaneri) चे अध्यक्ष श्री.किरण चव्हाण यांच्यामार्फत आयोजित "स्वस्थ नारी ,सशक्त परीवार" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास डॉ.सोनवणे मॅडम (Medical Officer PHC Anjaneri) यांची प्रमुख उपस्थिती लाभली व यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य व किशोर मित्र रुग्णालय याबद्दल मार्गदर्शन केले.तसेच संस्थेतील विद्यार्थीनी कांचन चारोस्कर हिने मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती.अर्चना मोरे (शिल्प निदेशक) यांनी केले व आभारप्रदर्शन श्री.एस.यु.काळे (गटनिदेशक)यांनी केले.  
  • 01 Sep
    नवीन प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे स्वागत नवीन प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे स्वागत आज दिनांक ०१/०९/२०२५ रोजी संस्थेत करण्यात आले, त्यासाठी संस्थेचे प्राचार्य श्री आर.आर.देशमुख, गदनिदेशक श्री काळे एस.यु. तसेच निदेशक श्री चांदगुडे सर, श्री भोये सर, श्री पवार सर, सौ .मोरे मॅडम, श्री जाधव सर, श्रीमती कोल्हापुरे मॅडम, श्री गावित सर, श्रीमती क्षत्रिय मॅडम, प्रशिक्षणार्थ्यांचे पालक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .मोरे मॅडम यांनी केले. प्राचार्य श्री आर.आर.देशमुख व गदनिदेशक श्री काळे एस.यु.यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
  • 06 Jul
    ITI Admission 2025-26
  • 06 Aug
    एक पेड मा के नाम PHOTO GELLARY
  • 08 Mar
    पारंपारिक क्रीडा महाकुंभ
Notification & Circular