Type in Marathi
You may type here in marathi & paste in chat
Click here to enable marathi keyboard in your windows
Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State District Vocational Education Office, Jalgaon
Email dveto.jalgaon@dvet.edu.in
Phone 9567456345
About - MAHARSHI VYAS GOVERNMENT INDUSTRIAL TRAINING INSTITUTE (TRIBAL) YAWAL DIST. JALGAON
About Principal
[:en]   [:mr]

प्राचार्यांचा संदेश

  सप्रेम नमस्कार! आपल्या सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, महर्षी व्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आदिवासी) यावल जि.जळगाव  ही संस्था दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. आमच्या संस्थेत विविध औद्योगिक क्षेत्रांतील अभ्यासक्रम उपलब्ध असून, येथील प्रशिक्षणाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविणे आणि त्यांना रोजगारक्षम कौशल्यांनी सुसज्ज करणे हे आहे. संस्थेची भौगोलिक स्थिती जरी दुर्गम भागात असली, तरी येथे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षक, आधुनिक यंत्रसामग्री, तसेच रोजगाराभिमुख मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येते. प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी विविध सरकारी, खाजगी व स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये यशस्वीपणे आपले स्थान मिळवत आहेत. तसेच प्रति प्रशिक्षणार्थी यांना शासनाकडून विद्यावेतन स्वरुपात 500 रुपये प्रतिमाह दिले जाते. सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी संस्थेबाबत सकारात्मक दृष्टी ठेवून, आपल्या पाल्यांना या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. हे प्रशिक्षण त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक ठोस पाऊल ठरेल, अशी आम्हाला खात्री आहे. आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.    [:]
Events
  • 14 May
    छत्रपती संभाजी महाराज जयंती आज दिनांक 14/05/2025 रोजी महर्षी व्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) यावल येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
  • 09 May
    महाराणा प्रताप जयंती आज दिनांक 09/05/2025 रोजी महर्षी व्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) यावल येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली.
  • 01 May
    आंतरराष्ट्रीय कामगार दिन आज दिनांक 01/05/2025 रोजी महर्षी व्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) यावल येथे आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला.  
  • 14 Apr
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आज दिनांक 14/04/2025 रोजी महर्षी व्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) यावल येथे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
  • 12 Jan
    महात्मा ज्योतिबा फुले जयंती आज दिनांक 11/04/2025 रोजी महर्षी व्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) यावल येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
  • 06 Jan
    संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन 2025