Online Demonstration for Integrated Government Online Training.
दि. १२/०२/२०२५ रोजी, मा. सहसंचालक यांनी IGOT (Integrated Government Online Training) संदर्भात सर्व संस्थाप्रमुख / कार्यालय प्रमुख यांना मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी IGOT वर प्रत्यक्ष Login करून प्रत्याक्षिक दाखविण्यात आले.