संविधान दिवस

आज दि. २६/११/२०२५ रोजी प्रादेशिक कार्यालय , नाशिक येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.