एकात्म मानवतावाद अंत्योदय विचारक, तत्वज्ञ आणि प्रेरणास्त्रोत पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती
आज दि. 25/09/2025 रोजी कै. गंगाराम जानु आवारी गुरुजी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आदिवासी, पेठ येथे एकात्म मानवतावाद अंत्योदय विचारक, तत्वज्ञ आणि प्रेरणास्त्रोत पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती साजरी करण्यात आली.

