विभाजन विभाषिका दिन

आज दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी कै. गंगाराम जानु आवारी गुरुजी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आदिवासी, पेठ येथे विभाजन विभाषिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.